January 13, 2025 8:28 PM January 13, 2025 8:28 PM
2
स्वामी विवेकानंद कृतज्ञता निधी संस्थेचे अण्णा हजारे सामाजिक सेवा पुरस्कार जाहीर
स्वामी विवेकानंद कृतज्ञता निधी संस्थेचे या वर्षीचे अण्णा हजारे सामाजिक सेवा पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. समाजसेवेचं काम करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांना अण्णा हजारे यांच्या संस्थेकडून दरवर्षी हे पुरस्कार दिले जातात. यावर्षी हे पुरस्कार अहिल्यानगरच्या माऊली सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र...