प्रादेशिक बातम्या

February 5, 2025 7:09 PM February 5, 2025 7:09 PM

views 50

सोयाबीन खरेदी केंद्र वाढवण्याची आणि सर्व खरेदी होईपर्यंत केंद्र सुरू ठेवण्याची विरोधकांची मागणी

सर्व खरेदी होईपर्यंत सोयाबीन खरेदी केंद्र सुरू ठेवावीत, खरेदी केंद्रांची संख्या वाढवावी अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. सोयाबीनला ६ हजार प्रति क्विंटल हमीभाव देण्याचं आश्वासन महायुतीनं दिलं होतं, मात्र ते पाळलं नाही, आतापर्यंत खरेदी केलेल्या सोयाबीनचे पैसेही शेतकऱ्यांना म...

February 5, 2025 4:12 PM February 5, 2025 4:12 PM

views 7

बांधकाम कामगारांसाठी राज्यात ३६६ तालुका सुविधा केंद्रांची निर्मिती

बांधकाम कामगारांची नोंदणी ऑनलाईन पद्धतीनं करता येत असून बायोमॅट्रीक आणि कागदपत्रं तपासणी सुविधा केंद्रावर जाऊन करण्यासाठी राज्यात ३६६ तालुका सुविधा केंद्र निर्माण करण्यात आल्याचं कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी म्हटलं आहे. ही सुविधा राज्यातल्या सर्व बांधकाम कामगारांना आजपासून सुरू करण्यात आली असल्या...

February 5, 2025 3:56 PM February 5, 2025 3:56 PM

views 14

राज्यभर कॉपीमुक्त अभियान यशस्वी करण्याचे मुख्य सचिवांचे निर्देश

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणारी बारावीची परीक्षा येत्या ११ तारखेपासून, तर दहावीची परिक्षा २१ तारखेपासून सुरु होत आहे. या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर कॉपी प्रकरणास पूर्णतः प्रतिबंध करण्यासाठी राज्यभर कॉपीमुक्त अभियान यशस्वी करण्याचं आवाहन मुख्य सचिव सुजाता...

February 5, 2025 3:50 PM February 5, 2025 3:50 PM

views 2

अल्पसंख्याक विभागाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीबाबत मंत्रालयात घेण्यात आली आढावा बैठक

राज्यातल्या अल्पसंख्याक समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी राबवल्या जाणाऱ्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश अल्पसंख्याक विकास मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले. मंत्रालयात आज अल्पसंख्याक विभागाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीबाबत मंत्रालयात आढावा बैठक घेण्यात आ...

February 5, 2025 3:46 PM February 5, 2025 3:46 PM

views 11

महाप्रसादामधून ३०० जणांना विषबाधा

कोल्हापूर जिल्ह्यातल्या इचलकरंजीमध्ये महाप्रसादामधून ३०० जणांना विषबाधा झाली आहे. इचलकरंजीतल्या शिवनाकवाडी गावात यात्रेनिमित्त महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं. या महाप्रसादातून सुमारे ३०० ते साडे तीनशे जणांना विषबाधा झाली आहे. या सर्वांवर जिल्ह्यातल्या विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असल्याचं आ...

February 5, 2025 4:30 PM February 5, 2025 4:30 PM

views 14

राजुरी ते बीड या नवीन लोहमार्गावर आज हायस्पीड रेल्वेची घेण्यात आली चाचणी

बीड जिल्ह्यातल्या राजुरी ते बीड या नवीन लोहमार्गावर आज हायस्पीड रेल्वेची चाचणी घेण्यात आली. हिवरसिंगा, जवळागिरी, बरगवाडी या गावातल्या वाहतुकीसाठी रेल्वे पूल नसल्यामुळे गावात नागरिकांना ये-जा करण्यासाठी अडथळा निर्माण होत असल्याचं आमदार संदीप क्षीरसागर यांनी रेल्वे वाहतूक सुरक्षा आयुक्तांच्या निदर्शना...

February 5, 2025 4:16 PM February 5, 2025 4:16 PM

views 7

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीची तीन दिवसीय बैठक आजपासून मुंबईत सुरू

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीची तीन दिवसीय बैठक आजपासून मुंबईत सुरू झाली. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक येत्या शुक्रवारपर्यंत सुरू राहणार आहे. शुक्रवारी सकाळी मल्होत्रा व्याजदरांबाबतचे समितीचे निर्णय जाहीर करतील. फेब्रुवारी २०२३ पासून रिझर्व्ह बँ...

February 5, 2025 1:57 PM February 5, 2025 1:57 PM

views 11

दिवंगत लेखक चमन अरोरा यांच्या ‘एक होर अश्वत्थामा’ या पुस्तकाची २०२४ च्या साहित्य अकादमी पुरस्कारासाठी निवड

दिवंगत लेखक चमन अरोरा यांच्या ‘एक होर अश्वत्थामा’ या डोगरी भाषेतल्या लघुकथांच्या पुस्तकाची २०२४ च्या साहित्य अकादमी पुरस्कारासाठी निवड करण्यात आल्याची घोषणा काल संस्कृती मंत्रालयानं केली. या पुस्तकाची निवड तीन सदस्यांच्या समितीने एकमताने केली आहे असं मंत्रालयानं म्हटलं आहे. ताम्रपट आणि १ लाख रुपये अ...

February 5, 2025 11:11 AM February 5, 2025 11:11 AM

views 10

राज्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. हीच परिस्थिती कायम राहणार असून उद्यापर्यंत हवामान कोरडं राहण्याचा अंदाज वेधशाळेनं वर्तवला आहे.  

February 5, 2025 11:08 AM February 5, 2025 11:08 AM

views 18

पुण्यात 13 फेब्रुवारीपासून रंगणार तेवीसावा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव

तेवीसावा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2025 अर्थात पिफ-13 ते 20 फेब्रुवारी दरम्यान पुण्यात होणार आहे. महोत्सवाचं उद्घाटन राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशीष शेलार यांच्या हस्ते 13 तारखेला होणार असल्याची माहिती महोत्सवाचे संचालक डॉक्टर जब्बार पटेल यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. 'शो मॅन-राज कपूर' ही...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.