March 5, 2025 7:54 PM
26
छत्रपती संभाजी महाराजांना कैद झालेल्या सरदेसाई वाड्यात स्मारक उभारण्याची घोषणा
छत्रपती संभाजी महाराज यांना अटक झाली त्या संगमेश्वर इथल्या सरदेसाई वाड्यात त्यांचे स्मारक उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी विधान परिषदेत केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी विचारलेल्या उपप्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचा...