प्रादेशिक बातम्या

March 6, 2025 5:48 PM

views 21

वाहनधारकांची फसवणूक केल्याप्रकरणी सायबर चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल

वाहनांच्या हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट-एचएसआरपीच्या नोंदणीसाठी बनावट लिंक तयार करून वाहनधारकांची फसवणूक केल्याप्रकरणी अज्ञात सायबर चोरट्यांविरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. महाराष्ट्र परिवहन विभागानं एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी केलेल्या वाहनांना ३० एप्रिलपर्यंत एचएसआरपी बसवणं बंधनकारक...

March 6, 2025 5:20 PM

views 32

लाडकी बहीण योजना राबवतानाच अपात्र लाभार्थ्यांनी खबरदारी का घेतली नाही-नाना पटोले

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून दहा लाख महिला अपात्र ठरणार आहेत, मग ही योजना राबवतानाच अपात्र लाभार्थ्यांनी याचा लाभ घेऊ नये याची खबरदारी का घेतली नाही असा प्रश्न कॉंग्रेस नेते नाना पटोले यांनी विचारला. ते पुरवणी मागण्याच्या चर्चेत विधानसभेत बोलत होते. या योजनेच्या माध्यमातून सत्ताधारी पक्षाने जनतेल...

March 6, 2025 3:45 PM

views 22

बातम्यांच्या विश्लेषणासाठी माध्यम देखरेख केंद्राची स्थापना

प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल माध्यमांवरच्या बातम्यांचं विश्लेषण करण्यासाठी राज्य सरकारने माध्यम देखरेख केंद्राची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भातली अधिसूचना काल जारी झाली. छापील, व्हिडीओ किंवा डिजिटल पद्धतीने प्रसारित झालेल्या बातम्यांचं समीक्षण करून त्यातून दिशाभूल करणाऱ्या आणि तथ्...

March 6, 2025 8:35 PM

views 33

काँग्रेस नेते राहुल गांधी मुंबई दौऱ्यावर

लोकसभेतले विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मुंबईतल्या धारावीला आज भेट दिली. धारावी इथं असलेल्या चमार स्टुडिओला भेट देत कारागिरांशी संवाद साधला.    धारावीत उद्योग-व्यवसाय करणाऱ्यांनी सर्वसमावेश उत्पादन साखळीच्या निर्मितीवर भर द्यावा, असा आग्रह राहुल गांधी यांनी केला. चमार स...

March 6, 2025 8:28 PM

views 16

गुंतवणूकदारांची फसवणूक टाळण्यासाठी राज्यात आर्थिक गुप्तवार्ता विभाग सुरू होणार

राज्यात आर्थिक गुंतवणुकीच्या व्यवहारासाठी येणाऱ्या कंपन्या खऱ्या आहेत की फसव्या हे तपासण्यासाठी आणि भविष्यात टोरेस कंपनीसारखे आर्थिक गुन्हे होऊ नयेत यासाठी महाराष्ट्र इंटेलिजेन्स युनिटची स्थापना करण्यात येणार असल्याची घोषणा गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानपरिषदेत केली. टोरेस कंपनीकडून झालेल्या ...

March 6, 2025 3:33 PM

views 64

पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षकांची कोणतीही चुकीची भर्ती नाही – शालेय शिक्षणमंत्री

राज्यात पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षकांची कोणतीही चुकीची भर्ती झालेली नाही असं शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आज विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात स्पष्ट केलं. पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भर्ती करण्यात आलेल्या शिक्षकांच्या इतर माध्यमांच्या शाळेमध्ये नियुक्ती केल्याबाबतचा तारांकित प्रश्...

March 6, 2025 1:31 PM

views 21

विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं निदर्शन

विधिमंडळाचं कामकाज सुरू होण्यापूर्वी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी निदर्शने केली. मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासह धनंजय मुंडे यांची छायाचित्रे झळकावून विरोधकांनी त्यांच्याविरोधात घोषणाबाजी केली तसंच कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. राज्यातल्या कायदा आणि सुव्यवस्था मोडकळ...

March 6, 2025 3:21 PM

views 32

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी सरकार सकारात्मक

महाराष्ट्रात धान आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी सरकार सकारात्मक असून मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत निर्णय घेतला जाईल, असं कृषी राज्यमंत्री आशीष जयस्वाल यांनी विधानसभेत  एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं. आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत प्रश्न विचारला होता. नगरपालिका, नगरपंचायत...

March 5, 2025 8:35 PM

views 43

Stamp Duty: प्रतिज्ञापत्रासाठी जोडावं लागणारं ५०० रुपयांचं मुद्रांक शुल्क माफ

सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी जोडावं लागणारं ५०० रुपयांचं मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली. या निर्णयाची अंमलबजावणी तातडीनं करण्याचे निर्देश महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिले आहेत.   राज्य सरकारच्या या निर्णयामुळे...

March 5, 2025 8:00 PM

views 28

गडचिरोली पोलीस आणि CRPF नं आज दोन नक्षलवाद्यांना अटक

गडचिरोली पोलिस आणि CRPF नं आज दोन नक्षलवाद्यांना अटक केली. केलू पांडू मडकाम आणि रमा दोहे कोरचा अशी त्यांची नावं आहेत. त्यांच्यावर ८ लाख रुपयांचं बक्षीस होतं. एका पोलिस शिपाई तसंच भामरागड पंचायत समितीचे माजी सभापती सुखराम मडावी यांच्या हत्येत त्यांचा सहभाग होता.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.