February 16, 2025 3:34 PM February 16, 2025 3:34 PM
22
नाशिक शहरात बनावट कॉल सेंटरचा छडा
नाशिक शहरात बनावट कॉल सेंटरच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. यामध्ये अमेरिकेतल्या दीडशे नागरिकांची सुमारे १ कोटी ९२ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची माहिती नाशिक शहर सायबर पोलिसांनी दिली. हे कॉल सेंटर सुरु असलेल्या बंगल्यावर गुरुवारी रात्री पोलिसांनी छापा टाकला. इथे बार...