प्रादेशिक बातम्या

March 23, 2025 1:22 PM

views 28

भारतानं ऊर्जा क्षेत्रात व्यापक, वैविध्यपूर्ण संबंध स्थापन करायला हवेत – मंत्री डॉ. एस. जयशंकर

जगातली पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून भारतानं ऊर्जा क्षेत्रात व्यापक आणि वैविध्यपूर्ण संबंध स्थापन करायला हवेत, असं प्रतिपादन परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी काल केलं. मुंबईत एका माध्यमसंस्थेच्या कार्यक्रमात ते बोलत होते. गेली अनेक दशकं जागतिकीकरणाच्या फायद्यांबद्दल...

March 23, 2025 9:48 AM

views 27

गडचिरोलीत अवकाळी पावसामुळे पीकांचं नुकसान

गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यात शुक्रवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे मिरची आणि कापूस पिकांना मोठा फटका बसला आहे. शासनानं तत्काळ पंचनामे करुन भरपाई द्यावी, अशी मागणी मिरची आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे. जिल्ह्याच्या अहेरी आणि चामोर्शी तालुक्यातील काही भागातही शेतकऱ्यांना पावसाचा फटका ब...

March 23, 2025 9:39 AM

views 10

वर्षभरात ग्रंथालयांचं आधुनिकीकरण होणार – पालकमंत्री नितेश राणे

जुनी ग्रंथसंपदा आणि साहित्य जतन करण्यासाठी आगामी वर्षभरात ग्रंथालयांचं आधुनिकीकरण करण्याचं काम शासनामार्फत करण्यात येईल, अशी ग्वाही सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या जिल्हा साहित्य संमेलनाचं उदघाटन त्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. ज्येष्ठ साहित्...

March 23, 2025 9:24 AM

views 43

गडचिरोलीत वाघांच्या हल्ल्याची मुख्यमंत्र्यांकडून दखल !

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्यात वाघांच्या हल्ल्यात झालेल्या जिवीतहानीची गंभीर दखल घेतली आहे. गडचिरोलीत वाघांचे हल्ले रोखण्यासाठी 3 महिन्यात आराखडा तयार करण्याचे निर्देश फडणवीस यांनी दिले आहेत. यामध्ये, गेल्या पाच वर्षात वाघांच्या हल्ल्यात बळी गेलेल्या नगिरकांच्या कुटुंबियांना वि...

March 23, 2025 9:05 AM

views 174

ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. विजय केळकर यांना ‘पुण्यभूषण पुरस्कार’ जाहीर

ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. विजय केळकर यांना २०२५साठीचा ‘पुण्यभूषण पुरस्कार’ जाहीर झाला आहे. पुष्यभूषण संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. सतीश देसाई यांनी काल प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली. हा पुरस्कार प्रदान सोहळा लवकरच होणार असून, यात देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावत असताना जखमी झालेल्या चार सैनिकांचा आ...

March 23, 2025 8:59 AM

views 22

लोकसभा मतदारसंघांची पुनर्रचना न्याय्य पद्धतीने झाली पाहिजे – खा. सुप्रिया सुळे

लोकसभा मतदारसंघांची पुनर्रचना न्याय्य पद्धतीने झाली पाहिजे, अशी मागणी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. त्या काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. लोकसंख्येच्या आधारे मतदारसंघांची पुनर्रचना झाली तर कमी लोकसंख्येच्या राज्यांना, अधिक लोकसंख्येच्या राज्य...

March 22, 2025 8:45 PM

views 23

नागपूर दंगलीत नुकसान झालेल्यांना येत्या ३-४ दिवसात नुकसान भरपाई मिळणार

नागपूरमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या दंगलीत सर्वसामान्यांच्या मालमत्तेच्या नुकसानीची भरपाई येत्या ३-४ दिवसात देण्याच्या सूचना दिल्या आहेत. दंगलीमध्ये ७१ वाहनांचे तसेच विविध मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानीची सर्व रक्कम दंगेखोरांकडून वसूल केली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवे...

March 22, 2025 8:45 PM

views 20

कांदा निर्यातीवरचं २० टक्के शुल्क १ एप्रिलपासून हटवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

कांदा निर्यातीवरील २० टक्के शुल्क १ एप्रिलपासून हटवण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. यासंदर्भातलं परिपत्रक केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या महसूल विभागानं जारी केलं. १३ सप्टेंबर २०२४ पासून हे शुल्क आकारण्यात येत होतं. २०२३-२४ या आर्थिक वर्षात देशातून १७ लाख मेट्रीक टनांहून अधिक कांदा निर्...

March 22, 2025 8:41 PM

views 108

प्रसिद्ध हिंदी साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांना यंदाचा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर

साहित्यक्षेत्रात अतिशय मानाचा मानला जाणारा ज्ञानपीठ पुरस्कार यंदा प्रसिद्ध हिंदी लेखक, कवी आणि निबंधकार विनोद कुमार शुक्ल यांना जाहीर झाला आहे. ११ लाख रुपये रोख, सरस्वतीची कांस्यप्रतिमा आणि सन्मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. ८८ वर्षांचे शुक्ल, हा पुरस्कार मिळवणारे हिंदीतले बारावे, तर छत्तीसगड...

March 22, 2025 8:39 PM

views 37

देशातल्या शेअर बाजारांनी या आठवड्यात नोंदवली गेल्या ४ वर्षातली सर्वोत्तम तेजी

देशातल्या शेअर बाजारांनी या आठवड्यात गेल्या ४ वर्षातली सर्वोत्तम तेजी नोंदवली. या कालावधीत सेन्सेक्स ३ हजारांहून अधिक तर निफ्टी साडे ९०० हून अधिक अंकांनी वधारला. टक्केवारीचा विचार करता ही सुमारे ४ टक्के वाढ आहे. निफ्टीनं फेब्रुवारी २०२१ नंतर पहिल्यांदा आणि सेन्सेक्सनं जुलै २०२२ नंतर पहिल्यांदा एकाच ...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.