प्रादेशिक बातम्या

April 15, 2025 11:09 AM

views 26

‘संवाद मराठवाड्याशी’ या उपक्रमाअंतर्गत छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त आज नागरीकांशी वेबिनारद्वारे साधणार संवाद

‘संवाद मराठवाड्याशी’ या नाविन्यपूर्ण उपक्रमाअंतर्गत छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त दिलीप गावडे आज नागरीकांशी वेबिनारद्वारे संवाद साधणार आहेत. नगरपालिका क्षेत्रात वार्ड भेट समस्या समाधान अभियानाच्या माध्यमातून ते नागरिकांशी बोलणार असून, आठही जिल्ह्यातल्या नागरिकांनी यात सहभागी होण्याचं आवाहन प्रश...

April 15, 2025 11:06 AM

views 17

नांदेड, लातूर, धाराशिव जिल्ह्यांत आज अवकाळी पावसाची शक्यता

मध्य महाराष्ट्रात काल तुरळक ठिकाणी गारांचा पाऊस पडला. मराठवाड्यातही काही ठिकाणी पाऊस झाला. नांदेड, लातूर, धाराशिव जिल्ह्यांत आजही अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. दरम्यान, राज्यात आज सर्वात जास्त ४२ पूर्णांक ४ अंश सेल्सिअल तापमान अकोला इथं नोंदवलं गेलं. मराठवाड्यात धाराशिव इथं ३९ प...

April 15, 2025 10:51 AM

views 28

बीड – आवादा कंपनीच्या पवनचक्की बांधणीच्या ठिकाणी झालेल्या चोरी प्रकरणी चार जणांच्या टोळीला अटक

बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यात सुरू असलेल्या आवादा कंपनीच्या पवनचक्की बांधणीच्या ठिकाणी झालेल्या चोरी प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं काल चार जणांच्या टोळीला अटक केली. त्यांच्याकडून ११ लाख ५८ हजार रूपयांचा मुद्देमाल आणि चारचाकी वाहन जप्त करण्यात आलं असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक नवनीत...

April 15, 2025 8:55 AM

views 25

राष्ट्रीय अग्निशमन दिनानिमित्त राज्यस्तरीय अग्निशमन सेवा सप्ताहाचा राज्यपालांच्या उपस्थितीत प्रारंभ

वाढती लोकसंख्या, महानगरांची होणारी वाढ, औदयोगिक क्षेत्रं यामुळे अग्निशमन सेवेचं कार्य आव्हानात्मक झालं असल्याचं राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी म्हटलं आहे. राष्ट्रीय अग्निशमन दिनानिमित्त राज्यस्तरीय अग्निशमन सेवा सप्ताहाचा प्रारंभ काल राज्यपालांच्या उपस्थितीत मुंबईत झाला; त्यावेळी ते बोलत होते. मुंब...

April 15, 2025 8:50 AM

views 29

शरण आलेल्या नक्षल्यांसाठी गडचिरोलीमध्ये ‘प्रोजेक्ट संजीवनी’ची सुरुवात

गडचिरोली पोलिसांनी राबविलेल्या विविध लोकोपयोगी उपक्रमांमुळे प्रभावीत होऊन शरण आलेल्या नक्षल्यांसाठी पोलिसांनी 'प्रोजेक्ट संजीवनी' हा नवा उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमांतर्गत शरण आलेल्या नक्षल्यांना हक्काचं निवासस्थान मिळावं यासाठी चार रो-हाऊसेस तयार करण्यात येणार आहेत; त्याचं भूमिपूजन पोलिस अधीक्ष...

April 15, 2025 8:37 AM

views 25

सिंधुदुर्गमधल्या किल्ल्यांच्या अभ्यासासाठी मुंबई विद्यापिठात स्वतंत्र अध्यासन केंद्र सुरू करणार असल्याची सांस्कृतिक कार्यमंत्र्यांची माहिती

सिंधुदुर्गमधल्या सिंधुदुर्ग, पद्मदुर्ग, राजकोट, आणि सर्जेकोट या चार किल्ल्यांचा अभ्यास करण्यासाठी मुंबई विद्यापिठात स्वतंत्र अध्यासन केंद्र सुरू करणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी काल जाहीर केली. त्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागातर्फे ५० लाख रुपयांचा निधी देण्यात येणार असल्...

April 14, 2025 3:20 PM

views 21

राज्यात अवकाळी पावसाचा इशारा

राज्यात अनेक ठिकाणी पुढील दोन ते तीन दिवस अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.    कोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज काही ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. सिंधुदुर्ग तसंच पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर, सातारा,सांगली, सोलापूर जिल्ह्यांना आज आणि उद्या...

April 14, 2025 3:04 PM

views 26

अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याची धमकी

प्रचंड गाजलेल्या काळवीट शिकार प्रकरणी हिंदी चित्रपट अभिनेता सलमान खान याला जीवे मारण्याची आणखी एक धमकी देण्यात आली आहे. सलमान खानची गाडी बॉम्बनं उडवून देऊ किंवा त्याला घरात घुसून मारू असं धमकीच्या संदेशात म्हटलं आहे. हा संदेश मुंबईतल्या वरळी इथल्या वाहतूक विभागाच्या मोबाईलवर पाठवण्यात आला असून पोलिस...

April 14, 2025 3:00 PM

views 34

मुंबई विमानतळावर ७ कोटी ८५ लाख किमतीचे अमली पदार्थ जप्त

मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी सात कोटी ८५ लाख रुपये किमतीचे ७८५ ग्रॅम अमली पदार्थ जप्त केले आहेत. याप्रकरणी एका परदेशी  नागरिकाला अटक करण्यात आली आहे.  हा परदेशी नागरिकाच्या संशयास्पद हालचाली दिसून आल्यामुळे सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी त्याला थांबवून त्य...

April 13, 2025 8:06 PM

views 31

टँकरचालकांच्या संपामुळे मुंबईत आपत्कालीन कायदा लागू

केंद्रीय भूजल प्राधिकरणाच्या नवीन नियमावली विरोधात मुंबईतल्या टँकर चालकांचा संप सुरुच असल्यानं, मुंबई महानगरपालिका प्रशासनानं २००५ चा आपत्कालीन व्यवस्थापन कायदा लागू करायचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत पालिकेच्या वतीनं शहरातल्या सर्व विहिरी, कूपनलिका आणि खासगी पाणीपुरवठा करणारे टँकर्स अधिग्रहित केल्...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.