प्रादेशिक बातम्या

April 25, 2025 7:25 PM

views 25

बेस्टनं स्वत:चे उत्पन्नाचे स्रोत निर्माण करावेत – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबईतल्या नागरिकांचा प्रवास अधिक सुखकर होण्यासाठी बेस्टनं  अत्याधुनिक बस आणि प्रभावी सोयीसुविधा पुरवतानाच, स्वत:चे उत्पन्नाचे स्रोत निर्माण करावेत, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज दिल्या. ते आज मुंबईत बेस्टच्या आढावा बैठकीत बोलत होते.    मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात वाहतुकीसाठी त...

April 25, 2025 8:58 PM

views 22

गुडन्यूज ! शेती महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना म्हाडाकडून घर मिळणार

शेती महामंडळाच्या २२ हजार कर्मचाऱ्यांना म्हाडाकडून घरे देण्याची घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या संचालक मंडळाच्या ३२७ वी बैठकीत ते मंत्रालयात बोलत होते. या बैठकीत महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाला ५०० कोटीपर्यंत उत्पन्न वाढविण्याचे  उद्दिष्टही दे...

April 25, 2025 3:40 PM

views 21

गेल्यावर्षीच्या नीट UG परीक्षा पेपरफुटी प्रकरणात संजीव मुखिया याला अटक

गेल्यावर्षीच्या नीट UG परीक्षा पेपरफुटी प्रकरणातला प्रमुख आरोपी संजीव मुखिया याला बिहार पोलिसांनी दानापूरमधून काल रात्री अटक केली.  त्याच्यावर बिहार पोलिसांनी ३ लाखांचं बक्षीस जाहीर केलं होतं.

April 25, 2025 3:02 PM

views 22

स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याला अटकेपासून दिलासा

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणं सादर केल्याप्रकरणी स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याला मुंबई उच्च न्यायालयाने अटकेपासून दिलासा दिला आहे. आपल्याविरुद्ध दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यासाठी कामरा याने याचिका दाखल केली होती.   या याचिकेवर सुनावणी घेताना मुंबई उच्च न्...

April 24, 2025 7:24 PM

views 69

गोंदिया जिल्ह्यातील डव्वा ग्रामपंचायत राष्ट्रीय पंचायत पुरस्कारानं सन्मानित

राष्ट्रीय पंचायतराज दिनानिमित्त उत्कृष्ट कामगिरीबद्दल गोंदिया जिल्ह्यातल्या डव्वा ग्रामपंचायतीला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज हवामान कृषी पंचायत पुरस्कार प्रदान करण्यात आला. बिहारमध्ये मधुबनी इथे पंचायती राज मंत्रालयाकडून हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. हा पुरस्कार सरपंच योग...

April 24, 2025 3:35 PM

views 18

यवतमाळमध्ये काँग्रेसचं सत्याग्रह आंदोलन

राष्ट्रीय पंचायतराज दिनानिमित्त यवतमाळ इथं आज काँग्रेसने सत्याग्रह आंदोलन केलं. नागरिकांना आर्थिक सामाजिक न्याय देणारी लोकशाही व्यवस्था जगायला हवी. मात्र, शासनाने गेले ३ ते ५ वर्षं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतलेल्या नाहीत. त्यामुळे निर्णयप्रक्रियेत सामान्य माणसांचा सहभाग नगण्य होत चालले...

April 24, 2025 3:06 PM

views 28

पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ राज्यात विविध ठिकाणी बंद

पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ राज्यात विविध ठिकाणी बंद पुकारण्यात आला आहे. अनेक ठिकाणी सार्वजनिक तसंच मनोरंजनाचे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. डोंबिवली शहरात आज या हल्ल्याच्या निषेधार्थ बंद पाळला आहे. बीड जिल्ह्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त उद्या होणारा भीमसंगीताच...

April 24, 2025 3:09 PM

views 27

जम्मूकश्मीरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातल्या पर्यटकांची पहिली तुकडी मुंबईत परतली

जम्मू कश्मीर मध्ये दहशतवादी हल्ल्यानंतर तिथे अडकलेल्या महाराष्ट्रातल्या पर्यटकांची पहिली तुकडी विशेष विमानाने आज  पहाटे साडेतीन वाजता मुंबई विमानतळावर सुखरूप पोहचली. शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांचं गुलाबपुष्प देऊन स्वागत केलं.    काश्मिरमधे अडकलेल्या राज्याच्या नागरिकांना परत ...

April 24, 2025 1:27 PM

views 10

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते ‘इंडिया स्टील २०२५’ चं उद्घाटन होणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मुंबईतल्या बॉम्बे एक्झिबिशन सेंटरमध्ये इंडिया स्टील 2025 या सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय स्टील प्रदर्शनाचं दूरस्थ माध्यमातून उद्घाटन होणार आहे. तीन दिवसांच्या या आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि परिषदेत जागतिक पोलाद  मूल्य साखळीतील आघाडीचे देश एकत्र येऊन, भविष्यात...

April 23, 2025 7:45 PM

views 25

धर्मादाय रुग्णालयाच्या नियंत्रणासाठी विशेष तपासणी पथक

राज्यातल्या धर्मादाय रुग्णालयाच्या नियंत्रणासाठी विशेष तपासणी पथक स्थापन करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी दिल्या आहेत. मुंबईत सह्याद्री अतिथीगृह इथं मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाची आढावा बैठक मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झाली.   यावेळी उपमुख्यमंत...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.