प्रादेशिक बातम्या

July 15, 2025 3:39 PM

views 19

अनधिकृत कत्तलखान्यांवर तातडीनं कारवाई करण्याचे निर्देश

अनधिकृत कत्तलखाने असताच कामा नये, अशी शासनाची भूमिका असून अशा कत्तलखान्यांवर तातडीनं कारवाई करायचे निर्देश पोलिसांना देऊ, असं आश्वासन मंत्री उदय सामंत यांनी आज विधानपरिषदेत दिलं. आमदार विक्रांत पाटील यांनी मालेगाव महानगरपालिका क्षेत्रातल्या अवैध कत्तलखान्यांमधलं रक्तमिश्रित पाणी नदीसंगमात सोडलं जात ...

July 15, 2025 3:33 PM

views 34

महाराष्ट्रात पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत

राज्याच्या विविध भागात आज सकाळपासून पावसानं जोर धरला असून अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबई आणि उपनगरात आज सकाळपासून दमदार पावसानं हजेरी लावली.    रत्नागिरीच्या खेड तालुक्यात मुंबई-गोवा महामार्गावर कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कशेडी घाटात दरड कोसळून वाहतूक कोंडी झाली असून,...

July 15, 2025 3:24 PM

views 18

ज्येष्ठ अभिनेते आणि निर्माते धीरज कुमार यांचं आज दीर्घ आजाराने निधन

ज्येष्ठ अभिनेते आणि निर्माते धीरज कुमार यांचं आज दीर्घ आजाराने मुंबई इथे निधन झालं. ते ७९ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर कोकिलाबेन रुग्णालयात उपचार सुरू होते. आज त्यांची प्राणज्योत मालवली. समाज माध्यमांवर कुमार यांच्या निधनाचं वृत्त प्रसृत झाल्याचं हिंदुस्थान समाचारने दिलेल्या बा...

July 15, 2025 3:13 PM

views 32

आर्थिक फसवणुक करणाऱ्यां विरोधात दंडाची रक्कम वाढविण्यासाठी येणार- मुख्यमंत्री

मोठ्या परताव्याचं आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्यांविरोधात शिक्षेची आणि दंडाची रक्कम वाढविण्यात येईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितलं. आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यात संबंधित आरोपी कंपनीची मालमत्ता शोधणं, त्यांचं मूल्यांकन करून खटल्याचा जलद निपटारा करण्यात पोलिसां...

July 15, 2025 3:09 PM

views 12

राष्ट्रीय एक जिल्हा एक उत्पादन पुरस्कार सोहळ्यात रत्नागिरी हापूस आंब्याला सुवर्णपदक

राष्ट्रीय ‘एक जिल्हा, एक उत्पादन’ 2024 पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रानं  चमकदार कामगिरी  करून  अ श्रेणीत सुवर्ण पदक पटकावलं आहे.  नवी दिल्ली इथल्या भारत मंडपममध्ये काल पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी रत्नागिरी, नागपूर, अमरावती, नाशिक आणि अकोला या जिल्ह्यांना कृषी आणि बिगर-कृषी क्षेत्रातल...

July 15, 2025 1:36 PM

views 22

‘टेस्ला कंपनीचा ‘वाय’ या नव्या इलेक्ट्रिक वाहनासह भारतीय बाजारपेठेत प्रवेश

अमेरिकेच्या ‘टेस्ला’ या कंपनीनं आज मॉडेल 'वाय' या आपल्या नव्या इलेक्ट्रिक वाहनासह  भारतीय बाजारपेठेत अधिकृतपणे प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज मुंबईत ’टेस्ला’ कंपनीच्या पहिल्या शोरूमचं उदघाटन झालं.   मुंबई ही केवळ भारताची आर्थिक, व्यावसायिक आणि मनोरंजन उद्योगाची रा...

July 14, 2025 7:09 PM

views 24

विधिमंडळाच्या पुढच्या अधिवेशनात धर्मांतरविरोधी कायदा आणण्याची सरकारची ग्वाही

राज्य सरकार लवकरच धर्मांतरविरोधी कायदा आणेल, असं गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांनी आज विधानपरिषदेत सांगितलं. दौंड तालुक्यात केडगाव इथल्या पंडिता रमाबाई मुक्ती मिशन संस्थेत शिकणाऱ्या मुलींवर ख्रिश्चन धर्म स्वीकारण्याची जबरदस्ती, त्यांच्याशी चुकीची वर्तणूक इत्यादी आरोपांच्या अनुषंगानं आमदार उमा खापरे या...

July 14, 2025 7:11 PM

views 11

कचरा व्यवस्थापनासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन होणार

राज्यातल्या महानगरपालिका आणि नगरपालिकांपुढच्या, कचरा व्यवस्थापनातल्या अडचणी दूर करण्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन केला जाईल, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत सांगितलं. नगरपालिका आणि महानगरपालिकांमध्ये कचऱ्याचं योग्य वर्गीकरण होणं अत्यावश्यक आहे. त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी नगरविकास वि...

July 14, 2025 7:27 PM

views 22

एसटीचं खाजगीकरण होणार नाही – प्रताप सरनाईक

एसटीचं खाजगीकरण कदापि होणार नाही, त्यामुळे कर्मचाऱ्यांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असं परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी आज सांगितलं. मुंबईतल्या परळ बसस्थानकात एसटी कर्मचारी आणि प्रवाशांसाठी जलशीतकाचे लोकार्पणाच्या कार्यक्रमात सरनाईक बोलत होते.

July 14, 2025 3:19 PM

views 7

राज्याचे माजी गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीदिनी आज त्यांना अभिवादन

देशाचे माजी गृहमंत्री, राज्याचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीदिनी आज त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. नांदेडमध्ये धनेगाव इथल्या शंकरराव चव्हाण यांच्या समाधीस्थळावर माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण, माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर, आमदार श्रीजया चव्हाण यांनी पुष्पांजली अर्पण कर...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.