राष्ट्रीय

December 6, 2025 8:21 PM December 6, 2025 8:21 PM

views 86

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरातून आदरांजली

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज राज्यासह देशभरातून आदरांजली वाहिली जात आहे. (राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु, उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही बाबासाहेबांना आदरांजली वाहिली आहे. संसद भवनात आज लोकसभा सभापती ओम बिर्ला यांच्यासह संसद सदस्यां...

December 6, 2025 8:27 PM December 6, 2025 8:27 PM

views 4

जगभरात अनिश्चित वातावरण असताना भारत स्थिर आणि मजबूत-प्रधानमंत्री

जगभरात आर्थिक घसरणीची चिंता व्यक्त होत असताना भारताच्या आर्थिक विकासदरात मोठी वाढ होत असून महागाईचा दर घसरत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज म्हणाले. नवी दिल्लीत एका खासगी प्रसारमाध्यमानं आयोजित केलेल्या परिषदेत ते बोलत होते.   जगभरात अनिश्चित वातावरण असताना भारत स्थिर आणि मजबूत आहे. जगभरा...

December 6, 2025 8:23 PM December 6, 2025 8:23 PM

views 14

ODI Cricket: भारताची विजयाकडे वाटचाल

विशाखापट्टणममध्ये सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेतल्या तिसऱ्या सामन्यात भारत सध्या मजबूत स्थितीत आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या ३३ षटकांत १ बाद २०१ धावा झाल्या होत्या. सलामीवीर रोहित शर्मा ७५ धावा काढून बाद झाला. यशस्वी जयस्वाल ९४ धावांवर खेळतो आहे.  नाणेफेक जिंकून भारतीय संघानं क्षेत्ररक...

December 6, 2025 3:20 PM December 6, 2025 3:20 PM

views 6

पालघर जिल्ह्यात ९ टन प्लास्टिक जप्त

पालघर जिल्ह्यातल्या एका गोदामातून सुमारे ९ टन बंदी घातलेलं प्लास्टिक जप्त केल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली आहे. वसई विरार महापालिकेनं आजवर केलेली ही सर्वात मोठी जप्ती आहे. गोदाम मालकाला ५ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

December 6, 2025 2:49 PM December 6, 2025 2:49 PM

views 9

परीक्षा पे चर्चा या अभिनव उपक्रमाच्या ९व्या आवृत्त्तीच्या पार्श्वभूमीवर मायगव्ह – या पोर्टलवर देशव्यापी स्पर्धा सुरु

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या परीक्षा पे चर्चा या अभिनव उपक्रमाच्या ९व्या आवृत्त्तीच्या पार्श्वभूमीवर मायगव्ह - या पोर्टलवर देशव्यापी स्पर्धा सुरु आहे. ऑनलाईन बहुपर्यायी प्रश्नांवर आधारित ही स्पर्धा ११ जानेवारीपर्यंत खुली राहणार आहे. इयत्ता ६ ते १२ वी पर्यंतचे विदयार्थी तसंच पालक आणि शिक्षक या स...

December 6, 2025 2:42 PM December 6, 2025 2:42 PM

views 10

न्यायालयीन प्रक्रियेत कोणतंही तंत्रज्ञान न्यायालयीन निर्णय प्रक्रियेची जागा घेऊ शकत नाही – सर्वोच्च न्यायालय

न्यायालयीन प्रक्रियेत एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याबाबत जपून पावलं टाकली जात असून अशा प्रकारचं कोणतंही तंत्रज्ञान न्यायालयीन निर्णय प्रक्रियेची जागा घेऊ शकत नाही असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. न्यायालयीन प्रक्रियेत एआय आणि मशिन लर्निंगचं नियमन करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर...

December 6, 2025 2:31 PM December 6, 2025 2:31 PM

views 8

रशियाच्या तेल निर्याती संबंधित पश्चिमी सागरी सेवांवर पूर्णपणे बंदी घालण्यासाठी सात देशांच्या गटाची आणि युरोपीय संघाची चर्चा

रशियाच्या तेल निर्याती संबंधित पश्चिमी सागरी सेवांवर पूर्णपणे बंदी घालण्यासाठी सात देशांच्या गटाने आणि युरोपीय संघाने चर्चा सुरू केली आह. याचा उद्देश युक्रेन विरोधात सुरू असलेल्या युद्धाला पुरवल्या जाणाऱ्या निधीला पायबंद घालणं हा आहे. सध्या रशियातून एक तृतीयांशहून अधिक तेल पश्चिमी टँकर्सच्या सहाय्या...

December 6, 2025 2:27 PM December 6, 2025 2:27 PM

views 9

छत्तीसगडमधल्या मतदारयाद्यांच्या सखोल पुनरीक्षणासाठी २ कोटी ८ लाख ४६ हजार अर्जांचं डिजीटायजेशन पूर्ण

छत्तीसगडमधल्या मतदारयाद्यांच्या सखोल पुनरीक्षणासाठी आतापर्यंत २ कोटी ८ लाख ४६ हजार अर्जांचं डिजीटायजेशन पूर्ण झालं आहे. त्यामुळे प्राप्त झालेल्या एकूण अर्जांपैकी ९८ टक्क्यांहून अधिक अर्ज स्वीकारले गेले आहेत. बुथ स्तरावरचे कर्मचारी आणि अधिकारी छत्तीसगडच्या अनेक दुर्गम आणि आदिवासीबहूल भागातल्या मतदारा...

December 6, 2025 1:37 PM December 6, 2025 1:37 PM

views 22

आयकर प्रणाली सुलभ करण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन

केंद्र सरकार आयकर प्रणाली सुलभ करण्यासाठी काम करत असून यापुढे ती किचकट राहणार नाही, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत एका खासगी माध्यम संस्थेच्या कार्यक्रमाला त्या आज संबोधित करत होत्या. नागरिकांच्या प्रगतीसाठी आयकर स्लॅब पारदर्शी आणि सुलभ करणं आवश्यक असून सीमाशु...

December 6, 2025 11:59 AM December 6, 2025 11:59 AM

views 10

केरळमध्ये सुरू असलेल्या मतदार यादीच्या विशेष पुनरीक्षण उपक्रमाच्या वेळापत्रकात एका आठवड्याने वाढ

निवडणूक आयोगाने केरळमध्ये सुरू असलेल्या मतदार यादीच्या विशेष पुनरीक्षण उपक्रमाच्या वेळापत्रकात एका आठवड्याने वाढ केली आहे. 11 डिसेंबर रोजी संपणारा मतदार गणनेचा टप्पा आता 18 डिसेंबरपर्यंत सुरू राहील, अशी माहिती आयोगाने काल दिली. सुधारित वेळापत्रकानुसार, मसुदा मतदार यादी 16 डिसेंबरऐवजी 23 डिसेंबर रोजी...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.