राष्ट्रीय

January 15, 2026 1:50 PM

views 41

आज ७८वा सेना दिवस

देशभरात आज ७८वा सेना दिवस साजरा होत आहे. सेना दिनानिमित्त शूर जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांना यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन, आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. देशाची एकता आणि सार्वभौमत्वाचं रक्षण करण्यासाठी सैन्यदलं वचनबद्ध आहेत, असं राष्ट्र...

January 14, 2026 6:53 PM

views 60

प्रधानमंत्री येत्या शुक्रवारी राष्ट्रीय स्टार्टअप दिवसानिमित्त देशवासियांना संबोधित करणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या शुक्रवारी नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथं राष्ट्रीय स्टार्टअप दिवस २०२६ निमित्त देशवासियांना संबोधित करणार आहेत. उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाचे (डीपीआयआयटी) सचिव अमरदीपसिंग भाटिया यांनी आज वार्ताहरांशी बोलताना ही माहिती दिली. देशात स्टार्टअप सुरु होऊन ...

January 14, 2026 1:24 PM

views 64

नीती आयोगाच्या निर्यात सज्जता निर्देशांकात महाराष्ट्र अव्वलस्थानी

निर्यात सज्जता निर्देशांकात महाराष्ट्र अव्वल असल्याचं नीती आयोगाच्या अहवालात म्हटलं आहे.  निर्यात करण्याबाबतची राज्याची क्षमता आणि तयारी दर्शवणारा चौथा निर्यात सज्जता अहवाल निती आयोगाने आज जाहीर केला.  २०२४ या वर्षातल्या डेटावर आधारित या अहवालानुसार  महाराष्ट्रानंतर तामिळनाडू , गुजराथ, उत्तर प्रदेश,...

January 14, 2026 1:20 PM

views 31

देशभरात मकरसंक्रांत, उत्तरायण, लोहडी, माघ बिहू आणि पोंगल सणांचा उत्साह

देशभरात आज मकर संक्रांत, उत्तरायण, लोहडी, माघ बिहू आणि पोंगल हे सण साजरे होते आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्व देशवासियांना यानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. हे सण देशाच्या समृद्ध कृषी परंपरांचे प्रतीक आहेत आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना प्रतिबिंबित करतात, असं त्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेश...

January 13, 2026 7:42 PM

views 23

जम्मू-काश्मिरमधलं शक्सम खोरं भारताचंच – लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी

जम्मू-काश्मिरमधलं शक्सम खोरं हे भारताचंच असल्याचा पुनरुच्चार लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी केला आहे. नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. यासंदर्भात १९६३ मध्ये चीन आणि पाकिस्तान यांच्यात झालेला करार अवैध असल्याची भूमिका त्यांनी मांडली. चीननं या खोऱ्यावर दावा केला होता. त्यासंदर्भात व...

January 13, 2026 7:10 PM

views 42

१० मिनिटांत वस्तू घरपोच देण्याची सुविधा लवकरच बंद!

१० मिनिटात वस्तू घरपोच देण्याची सुविधा बहुतांश कंपन्या लवकरच बंद करणार आहेत. यामुळं या वस्तू घरपोच पोहोचवणाऱ्या कामगारांच्या सुरक्षेची निश्चिती होईल आणि त्यांना कामासाठी पोषक वातावरण मिळेल. यासंदर्भात Blinkit, Zepto, Zomato आणि Swiggy यासारख्या कंपन्यांच्या प्रतिनिधींची सरकारनं बैठक घेतली होती आणि ज...

January 13, 2026 3:32 PM

views 38

भटक्या प्राण्यांच्या व्यवस्थापनासंदर्भातल्या दिशानिर्देशांचं योग्य पालन होत नसल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाकडून नाराजी व्यक्त

भटक्या कुत्र्यांनी चावा घेतलेल्या व्यक्तींना मोठी नुकसान भरपाई द्यायला लावू असा इशारा सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारांना दिला आहे. गेल्या ५ वर्षात भटक्या प्राण्यांच्या संदर्भात दिलेल्या दिशानिर्देशांची योग्य अंमलबजावणी झाली नसल्याबद्दल न्यायालयानं नाराजी व्यक्त केली. प्राणी प्रेमी आणि त्यांना खाऊ ...

January 13, 2026 1:28 PM

views 53

भ्रष्टाचाराच्या प्रकरणात चौकशी करण्यापूर्वी परवानगीची अट बंधनकारक असल्याच्या मुद्द्यावर एकमत होऊ शकलेलं नाही

भ्रष्टाचाराच्या प्रकरणात सरकारी कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यापूर्वी परवानगीची अट बंधनकारक असल्याच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या २ सदस्यीय खंडपीठात एकमत होऊ शकलेलं नाही. भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याचं १७ ए हे कलम असंवैधानिक असून ते रद्द करण्याची गरज न्यायमूर्ती बी व्ही नागरत्ना यांनी व्यक्त केली....

January 13, 2026 3:01 PM

views 58

ब्रिक्स शिखर परिषदे २०२६ चं मानचिन्ह, संकेतस्थळाचं अनावरण

परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी आज नवी दिल्ली इथं होणाऱ्या आगामी ब्रिक्स शिखर परिषदेसाठी मानचिन्ह, संकल्पना आणि संकेतस्थळाचं अनावरण केलं. या शिखर परिषदेदरम्यान भारत व्यापक जागतिक कल्याणासाठी ब्रिक्स देशांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करणार आहे. ब्रिक्स यंदा २० वर्ष पूर्ण करत असून या काळात उदयोन्मु...

January 12, 2026 7:03 PM

views 38

भारत आणि जर्मनी या दोन देशांमध्ये १९ महत्त्वाचे सामंजस्य करार

जर्मनीचे चान्सलर फ्रेडेरिक मर्झ यांच्या भारत दौऱ्यादरम्यान आज भारत आणि जर्मनी या दोन देशांमध्ये १९ महत्त्वाचे सामंजस्य करार आणि ८ महत्त्वाच्या घोषणा झाल्या. भारताचा पासपोर्ट असलेल्यांना जर्मनीत व्हिजामुक्त प्रवास, तसंच भारतीय आरोग्य कर्मचाऱ्यांना नोकऱ्या देण्यासाठी नवा आराखडा यांचा यात समावेश आहे. द...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.