राष्ट्रीय

August 1, 2024 10:03 AM August 1, 2024 10:03 AM

views 4

इंडिया @100 या पुस्तकांचं केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते प्रकाशन

प्राध्यापक के. व्ही. सुब्रमण्यम लिखित इंडिया @ 100 एनव्हिजनिंग टुमारोज एकॉनॉमिक पॉवर हाऊस या पुस्तकांचं प्रकाशन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते काल नवी दिल्ली इथं करण्यात आलं. या प्रसंगी बोलताना गोयल म्हणाले, 140 कोटी नागरिकांच्या एकत्रित प्रयत्नानी विकसित भारताचं ध्येय स...

August 1, 2024 9:50 AM August 1, 2024 9:50 AM

views 20

भारताची पुरवठा साखळी परिषदेच्या उपाध्यक्षपदी निवड

  भारताची पुरवठा साखळी परिषदेच्या उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं सांगितलं की, देशाच्या दृष्टीनं हा महत्त्वाचा टप्पा आहे. मंत्रालयानं सांगितलं की, भारत प्रशांत आर्थिक रचनेतील भारत आणि इतर 13 भागीदारांनी मिळून पुरवठा साखळीतील लवचिकता टिकून राहण्याच्या दृष्टीने समृद्धी ...

July 31, 2024 8:06 PM July 31, 2024 8:06 PM

views 12

‘नैसर्गिक आपत्तीची पूर्वसूचना देऊनही केरळ सरकारनं प्रतिबंधात्मक उपाय केले नाही’

वायनाड दुर्घटनेविषयी आज राज्यसभेत चर्चा झाली. नैसर्गिक आपत्तीची पूर्वसूचना केरळ सरकारला देऊनही त्यांनी प्रतिबंधात्मक उपाय केले नसल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या चर्चेत बोलताना सांगितलं. केरळमध्ये जोरदार पाऊस आणि दरड कोसळण्याची शक्यता असल्याचं केरळ सरकारला २३, २४ आणि २५ जुलै रोजी कळवलं हो...

July 31, 2024 7:34 PM July 31, 2024 7:34 PM

views 9

लोकसभेत आज भारतीय वायुयान विधेयक सादर

केंद्र सरकारनं आज लोकसभेत भारतीय वायुयान विधेयक सादर केलं. नागरी विमान वाहतूक मंत्री किंजरपु राममोहन नायडू यांनी हे विधेयक मांडलं. १९३४ च्या विमान कायद्यात नंतर अनेक दुरुस्त्या झाल्या, त्या तुकड्या-तुकड्यानं या विधेयकात समाविष्ट केल्यानं त्यात सुसूत्रता राहिली नाही, म्हणून त्यातला गोंधळ दूर करण्यासा...

July 31, 2024 7:13 PM July 31, 2024 7:13 PM

views 6

वादग्रस्त परिविक्षाधीन सनदी अधिकारी पूजा खेडकर यांची नियुक्ती केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून रद्द

भारतीय प्रशासकीय सेवेतल्या वादग्रस्त परिविक्षाधीन अधिकारी पूजा खेडकर यांची नियुक्ती केंद्रीय लोकसेवा आयोगाने रद्द केली आहे. तसंच पुन्हा कोणतीही प्रशासकीय सेवा परीक्षा देण्यावर कायमची बंदी घातली आहे. परिविक्षाधीन कालावधीत अवाजवी मागण्या केल्याचा, तसंच दिव्यांगत्वाचं खोटं प्रमाणपत्र सादर करुन आरक्षणाच...

July 31, 2024 7:00 PM July 31, 2024 7:00 PM

views 10

विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे राजस्थानचे नवे राज्यपाल

महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी आज राजस्थानच्या राज्यपालपदाची शपथ घेतली. मुख्य न्यायाधीश न्यायमुर्ती  मणिंद्र मोहन श्रीवास्तव यांनी बागडे यांना राजभवन इथं राज्यपालपदाची शपथ दिली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिलेलं नियुक्तीच्या आदेशाचं पत्र मुख्य सचिव सुधांश पंत यांनी वाचून ...

July 31, 2024 8:40 PM July 31, 2024 8:40 PM

views 16

अर्थसंकल्पात प्राधान्याच्या बाबींमध्ये समतोल साधला असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन

यंदाच्या अर्थसंकल्पात आर्थिक वाढ, रोजगार, कल्याण, भांडवली गुंतवणूक, आणि वित्तीय बळकटीकरण यासारख्या प्राधान्याच्या बाबींमध्ये समतोल साधला असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. राज्यसभेत अर्थसंकल्पावरच्या चर्चेला त्यांनी आज उत्तर दिलं. सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास या ब्र...

July 31, 2024 8:00 PM July 31, 2024 8:00 PM

views 9

केरळमधे वायनाड इथं झालेल्या दुर्घटनेतल्या मृतांची संख्या दोनशेच्या वर

केरळमधे वायनाड जिल्ह्यात काल दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेतल्या मृतांची संख्या दोनशेच्या वर गेली आहे, तर १९१ लोक बेपत्ता आहेत. बचावकार्य आजही सुरू आहे. मुंडक्काई परिसरात मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली असून अनेक मृतदेह मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत. काही मृतदेह चलियार नदीतून वाहत येत असून ते ...

July 31, 2024 3:41 PM July 31, 2024 3:41 PM

views 11

आयुर्विमा आणि आरोग्य विमा योजनेवरचा जीएसटी रद्द करण्याची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना विनंती

आयुर्विमा आणि आरोग्य विमा योजनेवरचा जीएसटी रद्द करण्याची विनंती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र लिहून केली आहे. नागपूरच्या आयुर्विमा महामंडळ कर्मचारी संघटनेकडून मिळालेल्या निवेदनानंतर त्यांनी हे पत्र लिहिलं आहे. जीवन विमा आणि वैद्यकीय विम्यावर १८ टक्के जीएसटी...

July 31, 2024 2:47 PM July 31, 2024 2:47 PM

views 14

दिल्ली उत्पादन शुल्क घोटाळ्या प्रकरणी अटक असलेल्या मंत्र्यांच्या कोठडीत ९ ऑगस्टपर्यंत वाढ

दिल्ली उत्पादन शुल्क घोटाळ्याशी संबंधित अटकेत असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि भारत राष्ट्र समिती पक्षाच्या के. कविता यांची न्यायालयीन कोठडी दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू न्यायालयाने येत्या ९ ऑगस्टपर्यंत वाढवली आहे. या तिघांची न्यायालयीन कोठडीची मुदत आज स...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.