August 7, 2024 11:24 AM August 7, 2024 11:24 AM
18
गुजरातमधील 45 हून अधिक धरणं पूर्ण भरल्यानं विसर्ग सुरू, दक्षतेचा इशारा
गुजरातमधील 45 हून अधिक धरणं पूर्ण भरल्यानं विसर्ग सुरू असून त्यांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील सर्वात मोठ्या सरदार सरोवर धरणात 60 टक्के पाणीसाठा झाला आहे. दक्षिण गुजरातमधील मुसळधार पावसानंतर या विभागातील सर्वात मोठ्या धरणांपैकी एक असलेल्या उकाई धरणातही पाण्याची पातळी झपाट्याने ...