राष्ट्रीय

August 24, 2024 1:59 PM

views 21

युक्रेन शांतिपरिषदेची दुसरी फेरी भारतात घेण्याचा वोलोदिमीर झेलेन्सकी यांचा प्रस्ताव

भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा दौरा युक्रेन रशिया संघर्षावर तोडगा काढण्यात सहाय्यभूत ठरेल, असं अमेरिकेनं म्हटलं आहे. हा संघर्ष थांबवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या कोणत्याही देशाचं स्वागत असल्याचं अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन किर्बी यांनी म्हटलं आहे.

August 23, 2024 1:45 PM

views 28

‘एक पेड मां के नाम’ मोहिमेअंतर्गत आकाशवाणी भवन परिसरात वृक्षारोपण

यंदाच्या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘एक पेड मां के नाम’ ही मोहीम सुरू केली आहे. या उपक्रमांतर्गत देशभरात वृक्षारोपण मोहिमेत लोक उत्साहाने सहभागी होत आहेत. नवी दिल्लीतल्या आकाशवाणी भवन परिसरात आज आकाशवाणीच्या महासंचालक मौसमी चक्रवर्ती आणि अतिरिक्त महासंचालक एल. मधु ना...

August 23, 2024 1:42 PM

views 31

नवे केंद्रीय गृह सचिव म्हणून ज्येष्ठ आयएएस अधिकारी गोविंद मोहन यांनी कार्यभार स्विकारला

नवे केंद्रीय गृह सचिव म्हणून ज्येष्ठ आयएएस अधिकारी गोविंद मोहन यांनी आज कार्यभार हाती घेतला. यापूर्वी अजयकुमार भल्ला यांच्याकडे हा कार्यभार होता. काल ते निवृत्त झाल्याने ही जबाबदारी १९८९ च्या तुकडीचे  गोविंद मोहन यांच्यावर सोपवण्यात आली आहे. गोविंद मोहन याअगोदर सांस्कृतिक मंत्रालयाचे सचिव होते.

August 23, 2024 1:20 PM

views 35

सुधारित Messenger RNA प्रकारच्या कोविड लशीच्या वापराला अमेरिकेची परवानगी

अमेरिकेने सुधारित Messenger RNA प्रकारच्या कोविड लशीच्या वापराला परवानगी दिली आहे. सध्या आढळत असलेल्या कोविड उपप्रकाराच्या  प्रतिकारासाठी  ही लस अधिक सक्षम आहे. अमेरिकन अन्न आणि औषध प्रशासनाने आपत्कालीन परिस्थितीत १२ वर्षे वयापेक्षा अधिक वय असणाऱ्यासाठी या लशीच्या  तात्काळ वापरासाठी परवानगी दिली आहे...

August 23, 2024 1:49 PM

views 48

पृथ्वी-२ या आण्विक क्षमतेच्या बॅलिस्टीक क्षेपणास्त्राची आणखी एक चाचणी यशस्वी

भारताने काल पृथ्वी-२ या आण्विक क्षमतेच्या बॅलिस्टीक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. रात्री ओदिशातल्या समुद्रकिनाऱ्यावर ही चाचणी झाली. डीआरडीओ म्हणजे संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने विकसित केलेलं हे क्षेपणास्त्र ५०० ते एक हजार किलोग्रॅम वजनाचा शस्त्रभार घेऊन जाऊ शकते. पृष्ठभागावरुन साडेतीनशे किल...

August 23, 2024 10:12 AM

views 21

सर्वोच्च न्यायालयाच्या आवाहनानंतर निवासी डॉक्टरांचा संप मागे

दिल्लीतील केंद्र सरकारच्या अखत्यारीतील रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी तसंच निवासी डॉक्टर्सच्या संघटनेनं संप मागे घेतला असल्याची घोषणा केली आहे. यात, अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, डॉ. राम मनोहर लोहिया रुग्णालय, सफदरजंग रुग्णालय आणि लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेजसह दिल्लीतील केंद्रसरकारच्या रुग्णालयांच...

August 23, 2024 1:46 PM

views 26

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी २५ ऑगस्टला ‘मन की बात’ कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या रविवारी आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा ११३ वा भाग असेल.

August 22, 2024 7:42 PM

views 23

डॉक्टर बलात्कार आणि हत्येप्रकरणी पश्चिम बंगाल सरकार ठोस कारवाई करत नसल्याचा केंद्रीय मंत्री एल. मुरुगन यांचा आरोप

आरजी कर रुग्णालयलामधल्या डॉक्टरवर बलात्कार आणि हत्येप्रकरणी पश्चिम बंगाल सरकार ठोस कारवाई करत नसल्याचा आरोप केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन यांनी केला आहे. महिला डॉक्टरांना योग्य सुरक्षा पुरवण्याबाबतचे परिपत्रक केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा यांच्या वतीन आरोग्य मंत्रालयानं पाठ...

August 22, 2024 7:39 PM

views 17

दिल्ली पोलिसांनी टाकलेल्या छाप्यांमध्ये अल कायदा दहशतवादी संघटनेशी संबधित १४ जणांना अटक

दिल्ली पोलीस आणि दहशतवाद विरोधी पथकानं देशभरात विविध ठिकाणी टाकलेल्या छाप्यांमध्ये अल कायदा या दहशतवादी संघटनेशी संबधित १४ जणांना अटक करण्यात आली असून शस्त्रात्रही जप्त करण्यात आली आहेत. झारखंडच्या रांची इथल्या डॉ. इश्तियाक नामक हा मुख्य आरोपी असून विविध ठिकाणी मोठ्या दहशतवादी कारवाया करण्याची त्याच...

August 22, 2024 7:31 PM

views 35

तांदळासारख्या पदार्थांची निर्यात करून आफ्रिकन देशात अन्नधान्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी भारत वचनबद्ध

तांदळासारख्या पदार्थांची निर्यात करून आफ्रिकन देशात अन्नधान्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी भारत वचनबद्ध असल्याचं वाणिज्य सचिव सुनील बर्थवाल यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत CII भारत - आफ्रिका उद्योग परिषदेच्या समारोपाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. आफ्रिकन देशांमधल्या आरोग्य सुविधांची प्रगती करण्यात...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.