August 21, 2024 1:33 PM August 21, 2024 1:33 PM
10
देशातल्या इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या ९५ कोटींवर तर दूरध्वनी वापरकर्त्यांची संख्या १२० कोटींवर
देशातल्या इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या ८८ कोटींवरुन ९५ कोटी ४० लाखांवर गेली आहे. तर ब्रॉडबँड ग्राहकांची संख्या ९२ कोटी ४० लाख झाली आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षात इंटरनेट वापरकर्त्यांमध्ये ७ कोटी ३० लाख आणि ब्रॉडबँड ग्राहकांच्या संख्येत ७ कोटी ७० लाखांनी वाढ झाल्याची माहिती दूरसंवाद मंत्रालयानं दिली ...