August 23, 2024 1:20 PM August 23, 2024 1:20 PM
6
सुधारित Messenger RNA प्रकारच्या कोविड लशीच्या वापराला अमेरिकेची परवानगी
अमेरिकेने सुधारित Messenger RNA प्रकारच्या कोविड लशीच्या वापराला परवानगी दिली आहे. सध्या आढळत असलेल्या कोविड उपप्रकाराच्या प्रतिकारासाठी ही लस अधिक सक्षम आहे. अमेरिकन अन्न आणि औषध प्रशासनाने आपत्कालीन परिस्थितीत १२ वर्षे वयापेक्षा अधिक वय असणाऱ्यासाठी या लशीच्या तात्काळ वापरासाठी परवानगी दिली आहे...