राष्ट्रीय

September 12, 2024 8:02 PM

views 24

भविष्यात साथीच्या रोगांचं निवारण करण्यासाठी निती आयोगाचा अहवाल जाहीर

भविष्यात साथीच्या रोगांचं निवारण करणारी रचनात्मक चौकट तयार करण्यासाठी निती आयोगानं स्थापन केलेल्या तज्ञ गटानं आज आपला अहवाल जाहीर केला. साथीचा मुकाबला करण्यासाठीची सज्जता आणि तत्काळ प्रतिसादासाठी कृतींची माहिती देणारा हा अहवाल आहे. कोविड १९ च्या अनुभवानंतर साथीच्या काळात काय करता येईल याविषयीचे मार्...

September 12, 2024 7:59 PM

views 21

व्हीएल एसआरसॅम या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

ओडिशात बालापूर जिल्ह्यातल्या चंडीपूर एकात्मिक चाचणी तळावरून आज भारतानं व्हीएल एसआरसॅम या जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या लघु पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्था आणि भारतीय नौदलानं ही चाचणी घेतली. हे क्षेपणास्त्र परिमाणांच्या सर्व कसोट्यांवर ...

September 13, 2024 8:40 AM

views 18

देशाच्या हवाई वाहतूक क्षेत्रात लक्षणीय परिवर्तन – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

देशाच्या हवाई वाहतूक क्षेत्रात लक्षणीय परिवर्तन होत असून त्यामुळे नागरिकांचा प्रवास अधिक सुखकर होत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत नागरी विमान वाहतूक या विषयावर दुसऱ्या आशिया-प्रशांत मंत्रिपरिषदेत मार्गदर्शन करताना बोलत होते. या परिषदेत दिल्ली ठराव जाहीर करण्या...

September 12, 2024 7:06 PM

views 33

पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत सहभागी भारतीय पथकासोबत प्रधानमंत्र्यांचा संवाद

पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत सहभागी झालेल्या भारतीय पथकासोबत आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला. या प्रतिष्ठित स्पर्धेतल्या यशाबद्दल त्यांनी पदकविजेत्यांचं आणि सहभागी खेळाडूंचं अभिनंदन केलं. भारतानं ७ सुवर्ण, ९ रौप्य आणि १३ कांस्य अशी २९ पदकं मिळवून विक्रमी कामगिरी केली आहे. केंद्रीय क्रीड...

September 12, 2024 6:04 PM

views 28

पद्म पुरस्कार २०२५ साठी नामांकने १५ सप्टेंबरपर्यंत खुली

२०२५ च्या पद्म पुरस्कारांसाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येतील. यंदा एक मेपासून ही प्रक्रिया सुरू झाली असून awards.gov.in या पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीनं हे अर्ज करायचे आहेत. आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान किंवा सेवा दिलेल्या व्यक्तींविषयीचा सर्व तपशील अर्जासोबत कमाल ८०० शब्दांत जोडावा, असं आवाहन ...

September 12, 2024 8:24 PM

views 33

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव सीताराम येचुरी यांचं निधन

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव सीताराम येचुरी यांचं आज नवी दिल्लीत दीर्घ आजारानं निधन झालं. ते ७२ वर्षांचे होते. श्वासलिकेत संसर्ग झाल्यामुळे मागच्या काही दिवसांपासून त्यांच्यावर एम्समध्ये उपचार सुरू होते. मागच्या पाच दिवसांपासून त्यांना जीवरक्षण प्रणालीवर ठेवण्यात आलं होतं. आज दुपारी तीन वा...

September 12, 2024 3:35 PM

views 43

प्रधानमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत ७० हजार कोटींहून अधिक खर्चाचे रस्ते बांधायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

केंद्रीय मंत्रिमंडळानं २०२४-२५ ते २०२८-२९ या आर्थिक वर्षांसाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेची अंमलबजावणी करण्याचा ग्रामविकास खात्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. या योजनेचा एकंदर खर्च ७० हजार १२४ कोटी रुपये इतका असणार आहे. केंद्रीय मंत्री आश्विनी वैष्णव यांनी काल नवी दिल्लीत मंत्रिमंडळ बैठकीनंतर माध्यमा...

September 12, 2024 1:42 PM

views 30

ट्रेड कनेक्ट ई-प्लॅटफॉर्मचं केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते उद्घाटन

भारतीय उद्योजकांना आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यापार सुलभपणं करता यावा, या उद्देशानं तयार केलेल्या ट्रेड कनेक्ट ई-प्लॅटफॉर्मचं उद्घाटन काल केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी नवी दिल्लीत केलं. आंतरराष्ट्रीय व्यापार नियम, व्यापार करार, व्यावसायिक भागीदारी, सीमाशुल्क आणि परदेशी खरेदीदारांश...

September 12, 2024 5:10 PM

views 26

भारताला हाय अल्टीट्यूड पाणबुडी विरोधी यंत्रणा देण्याचा अमेरिकेचा निर्णय

 हाय अल्टिट्युड अँटी सबमरिन वॉरफेअर हे पाणबुडीरोधक युद्ध  तंत्रज्ञान अमेरिका भारताला विकणार आहे. ५ कोटी २८ लाख रूपये  किमतीचं हे तंत्रज्ञान असून त्यामुळे भारताला एमएच ६० आर या हेलिकॉप्टरमधून पाणबुड्यांवर मारा करता येईल. या प्रस्तावित व्यवहारामुळे भारत आणि अमेरिकेतल्या द्वीपक्षीय संबंधांना नवे आयाम म...

September 12, 2024 1:30 PM

views 34

हरियाणातल्या विधानसभा निडवणुकीसाठी आम आदमी पार्टीकडून आज दोन याद्या जाहीर

 हरियाणातल्या आगामी विधानसभा निडवणुकीसाठी आम आदमी पार्टीने आज दोन याद्या जाहीर केल्या असून यात २२ उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे. यात प्रेम गर्ग हे पंचकुला मतदारसंघातून, कमल बिसला फतेहबादमधून, केतन शर्मा अंबालामधून आणि धीरज कुंदु दादरी मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. नूह इथून रबिया किडवई, तर जगध...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.