राष्ट्रीय

August 27, 2024 8:45 PM August 27, 2024 8:45 PM

views 1

वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी सूचना नोंदवण्याकरता आरोग्य मंत्रालयाकडून नवीन वेब पोर्टल सुरु

वैद्यकीय व्यवसायातल्या व्यक्तींची सुरक्षा आणि त्यांच्या कामाच्या ठिकाणची परिस्थिती सुरक्षित रहावी याकरता शिफारशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं स्थापन केलेल्या राष्ट्रीय कृती दलाची पहिली बैठक आज नवी दिल्लीत झाली. कॅबिनेट सचिव बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. या कृती दलाकरता सूचना नोंदवण्यासाठी केंद्री...

August 27, 2024 8:09 PM August 27, 2024 8:09 PM

views 7

विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या विरोधात भाजपातर्फे उद्या पश्चिम बंगाल बंद

कोलकाता शहराच्या काही भागांमध्ये आज आंदोलनकर्ते आणि पोलिस यांच्यात संघर्ष झाला. पोलिसांनी लावलेले अडथळे तोडून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलकांना रोखण्यासाठी, तसंच जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधूर, पाण्याचे फवारे आणि लाठीमार केला. परिस्थिती आटोक्यात ठेवण्यासाठी मोठा फौजफाटा इथं तैनात करण्यात आ...

August 27, 2024 8:05 PM August 27, 2024 8:05 PM

views 17

रशिया-युक्रेन संघर्षावर प्रधानमंत्र्यांचा रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी दूरध्वनीद्वारे संवाद

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी रशिया-युक्रेन संघर्षावर आज दूरध्वनीद्वारे संवाद साधला. धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्याविषयी चर्चा केल्याचं प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावरच्या पोस्टद्वारे सांगितलं. नुकत्याच झालेल्या युक्रेन भेटीतल्या अनुभवाविषयीही ...

August 27, 2024 1:47 PM August 27, 2024 1:47 PM

views 5

मल्याळम चित्रपटसृष्टीतले ज्येष्ठ दिग्दर्शक मोहन यांचं निधन

मल्याळम चित्रपटसृष्टीतले ज्येष्ठ दिग्दर्शक मोहन यांचं आज केरळाच्या कोची इथं निधन झालं. ते ७६ वर्षांचे होते. त्यांनी शालिनी अंटे, कुटुकारी, इलाक्कानागल, मंगलम नेरुन्नू, पक्षे, एडवेला अशा गाजलेल्या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.

August 27, 2024 1:41 PM August 27, 2024 1:41 PM

views 15

त्रिपुरामध्ये पूरग्रस्त भागात अद्याप मदतकार्य सुरू

त्रिपुरामध्ये पूरग्रस्त भागात अद्याप मदतकार्य सुरू आहे. काही ठिकाणी पुराचं पाणी ओसरलं आहे. राज्यात सध्या ४७१ मदत केंद्र सुरू असून त्यात सुमारे ७० हजार लोकांनी आश्रय घेतला आहे. या पुरामुळे त्रिपुरातले रस्ते पूल यांचं नुकसान झालं असून त्रिपुरा राज्य सरकारनं हे नुकसान १ हजार ८२५ कोटी रुपये इतकं असल्याच...

August 27, 2024 1:33 PM August 27, 2024 1:33 PM

views 12

जम्मू काश्मिर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रशासित प्रदेशात तयारी सुरु

जम्मू काश्मिर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रशासित प्रदेशात तयारी सुरु आहे. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे पूंछ इथून सुरणकोट, मेंढार आणि हवेली विधानसभा मतदारसंघातल्या स्ट्राँग रूममध्ये सुरक्षितपणे पोहोचवण्यात आली आहेत. यावेळी निवडणूक अधिकारी आणि विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या...

August 27, 2024 1:28 PM August 27, 2024 1:28 PM

views 3

वैद्यकीय व्यावसायिकांच्या सुरक्षिततेबाबत सर्वोच्च न्यायालयानं नेमलेल्या राष्ट्रीय कृती दलाची आज पहिली बैठक

वैद्यकीय व्यावसायिकांची सुरक्षा तसंच कामाच्या ठिकाणची परिस्थिती याबाबत सर्वोच्च न्यायालयानं स्थापन केलेल्या राष्ट्रीय कृती दलाची पहिली बैठक आज नवी दिल्लीत होणार आहे. या बैठकीचे अध्यक्ष केंद्र सरकारचे कॅबिनेट सचिव असतील. दलाच्या इतर सदस्यांमध्ये केंद्रीय गृह सचिव, राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे अध्यक्ष, ...

August 27, 2024 1:51 PM August 27, 2024 1:51 PM

views 8

पोलीस संशोधन आणि विकास विभागाच्या ५४ व्या स्थापना दिनाच्या सोहळ्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उद्या सहभागी होणार

B P R D अर्थात पोलीस संशोधन आणि विकास विभागाच्या ५४ व्या  स्थापना दिनाच्या सोहळ्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उद्या नवी दिल्लीत सहभागी होतील. यानिमित्ताने आयोजित डॉ. आनंद स्वरुप गुप्ता स्मृती व्याख्यानमालेत ‘नवीन फौजदारी कायदेः नागरीककेंद्रित सुधारणा’ या विषयावर शाह व्याख्यान देतील. यावेळी ते विशि...

August 27, 2024 12:27 PM August 27, 2024 12:27 PM

views 11

शिवरायांचा पुतळा पुनर्स्थापित करण्यासाठी भारतीय नौदलाचं एक पथक रवाना

महाराष्ट्रातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या राजकोट किल्ल्यावरला पुतळा कोसळण्याचं कारण शोधण्यासाठी आणि पुतळा पुनर्स्थापित करण्यासाठी एक पथक रवाना करण्यात आल्याची माहिती भारतीय नौदलानं एका निवेदनाद्वारे दिली आहे. या संदर्भात राज्य सरकार आणि तज्ज्ञांच्या सहकार्यानं काम सुरू असल्याचं नौदलानं म्हटलं आहे. र...

August 27, 2024 1:54 PM August 27, 2024 1:54 PM

views 25

बिहारच्या भागलपूर आणि आजूबाजूच्या परिसरात भूकंपाचे धक्के

बिहारच्या भागलपूर आणि आजूबाजूच्या परिसरात काल मध्यरात्री भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ४.५ मोजण्यात आली. भूकंपाचे केंद्र झारखंडच्या संधाल प्रांतातल्या रामगढ जिल्ह्यात होतं. या भूंकपात कोणतेही नुकसान झाल्याचं वृत्त नाही.