October 31, 2025 9:47 AM October 31, 2025 9:47 AM
21
जागतिक घडामोडींमध्ये धोरणात्मक अनिश्चितता आणि आर्थिक अस्थिरता वाढत असल्याची भारताकडून चिंता व्यक्त
जागतिक घडामोडींमध्ये सध्या अनिश्चित काळ असून धोरणात्मक अनिश्चितता आणि आर्थिक अस्थिरता दोन्ही वाढत असल्याचं परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी म्हटलं आहे. जर्मन एकता दिनाच्या समारंभात बोलताना डॉक्टर जयशंकर यांनी सांगितलं की, जागतिक व्यवस्था स्थिर करण्यासाठी तसंच शांतता, प्रगती आणि समृद्धील...