राष्ट्रीय

November 26, 2025 3:18 PM

views 31

राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कारांचं वितरण होणार

केंद्रीय पशुपालन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्य व्यवसाय मंत्री राजीव रंजन सिंह यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कारांचं वितरण होणार आहे. राष्ट्रीय दूध दिनानिमित्त आयोजित केलेल्या या कार्यक्रमात पशुधन आणि दुग्ध व्यवसाय क्षेत्राच्या बळकटीकरणासाठी अनेक उपक्रम सुरू केले जातील. दूध आणि दु...

November 26, 2025 12:23 PM

views 40

युरेशियन इकॉनॉमिक युनियनसोबतच्या मुक्त व्यापार कराराबाबतच्या चर्चेला सुरुवात

रशियाच्या नेतृत्वातील युरेशियन इकॉनॉमिक युनियनसोबतच्या मुक्त व्यापार कराराबाबतच्या चर्चेला आज औपचारिक सुरुवात होणार आहे. केंद्रिय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी काल ही माहिती दिली. रशियासह अर्मेनिया, बेलारुस, कझाकस्तान आणि किर्गिझस्तान या देशांचा यामध्ये समावेश आहे. गेल्या 20 ऑगस्ट रोजी ...

November 26, 2025 12:51 PM

views 163

संविधान दिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन

देशभरात आज संविधान दिवस साजरा केला जात आहे. "हमारा संविधान - हमारा स्वाभिमान" ही यंदाची संकल्पना आहे. नवी दिल्लीत संविधान सदनाच्या मध्यवर्ती सभागृहात झालेल्या मुख्य सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन, लोकसभेचे सभापती ओम बिरला, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, राज्यसभेतले सभाग...

November 26, 2025 1:00 PM

views 55

सॅफरान विमान इंजिन देखभाल दुरुस्ती सुविधेचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज हैदराबाद इथं S A E S I अर्थात सफ्रान एअरक्राफ्ट इंजिन सर्विसेस इंडिया सुविधेचं दूरस्थ पद्धतीने उद्घाटन केलं. भारत हा जगातील सर्वात वेगाने वाढणारी देशांतर्गत विमान वाहतूक बाजारपेठ असणारा देश आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. भारताने नेहमीच गुंतवणूक ...

November 25, 2025 8:10 PM

views 41

छत्तीसगडमधल्या बस्तर भागातील नारायणपूर इथं २८ नक्षलवादी शरण

छत्तीसगडमधल्या बस्तर भागातील नारायणपूर इथं आज २८ नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली. या १९ महिलांचा समावेश आहे. या सर्वांवर एकूण ९ लाख रुपयांचं इनाम होतं. यातल्या तिघांनी एक एसएलआर, एक आयएनएसएएस आणि एक ३०३ रायफल पोलिसांकडे सुपूर्द केली. बस्तरमधे शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने ही महत्त्वाची घडामोड...

November 25, 2025 8:36 PM

views 50

एकात्मिक निवृत्तीवेतन योजना (UPS) स्वीकारण्यासाठी शेवटची तारीख जाहीर!

राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना अर्थात एनपीएस अंतर्गत येणारे पात्र कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना एकात्मिक निवृत्तीवेतन योजना म्हणजेच यूपीएस स्वीकारण्यासाठी ३० नोव्हेंबर ही शेवटची तारीख असेल, अशी माहिती अर्थमंत्रालयानं दिली आहे. यासाठी त्यांना सीआरए यंत्रणेद्वारे ऑनलाईन अर्ज करता येईल, किंवा प्रत्यक...

November 25, 2025 7:34 PM

views 56

नवी दिल्लीत उद्या संविधान दिनाचा कार्यक्रम होणार

संविधान दिनाच्या निमित्तानं उद्या नवी दिल्लीत संविधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात मुख्य कार्यक्रम होणार आहे. भारतानं १९४९ साली याच दिवशी संविधानाचा स्वीकार केला होता. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी. पी राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, लोकसभा सभापती ओम बिर्ला तसंच संसदेच्या दोन्ही स...

November 25, 2025 6:37 PM

views 20

गुरू तेग बहादूर यांच्या ३५०व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रधानमंत्री सहभागी

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज संध्याकाळी कुरुक्षेत्र इथं गुरू तेग बहादूर यांच्या  ३५०व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले. याप्रसंगी त्यांनी विशेष नाणं आणि टपाल तिकीटाचं अनावरण केलं. यावेळी हरियाणाचे राज्यपाल असीम कुमार घोष, मुख्यमंत्री नायबसिंह सैनी आणि हरियाणा शीख गुरुद्वारा व्यवस्थापन ...

November 25, 2025 3:38 PM

views 108

२९ कामगार कायदे चार कामगार संहितामधे समाविष्ट-पियूष गोयल

मंजुरी मिळण्यातले अडथळे कमी करण्यासाठी आणि कागदपत्रं सुटसुटीत करण्यासाठी २९ कामगार कायदे  चार कामगार संहितामधे समाविष्ट केल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं नॅशनल ट्रेड लीडर परिषदेत ते आज बोलत होते.   नवीन कामगार संहितांमुळे कामगारांना किमान हम...

November 25, 2025 3:35 PM

views 23

भारतीय नौदल आणि तटरक्षक दलाचं प्रत्येक जहाज आत्मनिर्भरतेचं प्रतीक- संरक्षण मंत्री

भारतीय नौदल आणि तटरक्षक दलाचं प्रत्येक नवीन जहाज पूर्णपणे भारतात तयार होत असून देशाच्या आत्मनिर्भरतेचं प्रतीक असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत आज समुद्र उत्कर्ष परिसंवादात ते बोलत होते.   देशाचा ९५ टक्के व्यापार समुद्रमार्गे होतो असं त्यांनी सांगितलं. भारतीय गोद...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.