September 20, 2024 8:56 AM September 20, 2024 8:56 AM
11
देशाप्रती असलेला कर्तव्यभाव विकसित भारताच्या दिशेने घेऊन जाईल – मंत्री मनसुख मांडवीय
देशाप्रती असलेला आपला कर्तव्यभावंच आपल्याला विकसित भारताच्या दिशेने घेऊन जाईल असा विश्वास केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडवीय यांनी काल पुण्यात व्यक्त केला. राज्यात विविध ठिकाणी सुरू असलेल्या विकसित भारत मोहिमे अंतर्गत युवा कनेक्ट कार्यक्रमाचं काल पुण्यात आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी प्रमुख पाहु...