November 27, 2025 7:31 PM
37
दिशा सालियान मृत्यू प्रकरणी किती दिवस चौकशी ?
दिशा सालियान मृत्यू प्रकरणी आणखी किती दिवस चौकशी करणार, असा सवाल मुंबई उच्च न्यायालयानं आज मुंबई पोलिसांना विचारला. या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू असल्याचं सरकारी वकिलांनी सांगितल्यानंतर, तिच्या मृत्यूला ५ वर्षं उलटून गेली आहेत आणि तिनं आत्महत्या केली, की तिचा खून झाला, एवढंच पोलिसांना शोधून काढायचं ...