राष्ट्रीय

September 27, 2024 8:12 PM September 27, 2024 8:12 PM

views 5

भारत आणि उझबेकिस्तान यांच्यात द्विपक्षीय गुंतवणूक करार

भारत आणि उझबेकिस्तान यांच्यात आज ताश्कंद इथं द्विपक्षीय गुंतवणूक करार करण्यात आला. अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि उझबेकिस्तानचे उपप्रधानमंत्री  खोडजायेव जमशीद अब्दुखाकिमोविच यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. भारतातल्या  उझबेकिस्तानी  गुंतवणूकदारांना आणि उझबेकिस्तानमधल्या  भारतीय गुंतवणूकदारांना ...

September 27, 2024 8:07 PM September 27, 2024 8:07 PM

views 3

पर्यटन मंत्रालयाकडून ‘पर्यटन मित्र’ आणि ‘पर्यटन दीदी’ उपक्रम सुरू

जागतिक पर्यटन दिनानिमित्त आज पर्यटन विभागानं देशभरात विविध उपक्रम आयोजित केले होते. या दिनानिमित्त केंद्रसरकारने “पर्यटन मित्र” आणि “पर्यटन दीदी” हे दोन नवीन उपक्रम सुरु केले. या उपक्रमात पर्यटक स्नेही मार्गदर्शक तयार करण्यासाठी महिला आणि युवकांना प्रशिक्षण दिलं जाईल. प्रशिक्षणानंतर त्यांना आपल्या भ...

September 27, 2024 8:03 PM September 27, 2024 8:03 PM

views 6

जगभरातल्या पर्यटकांना भारताचं आकर्षण असल्यानं इथं बारमाही पर्यटन शक्य – उपराष्ट्रपती जगदीप धनखड

भारत हे जगभरातल्या पर्यटकांसाठी आकर्षण असून इथे बारमाही पर्यटन शक्य असल्याचं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी म्हटलं आहे. जागतिक पर्यटन दिनानिमित्त आज नवी दिल्ली इथं केंद्रीय पर्यटन मंत्रालयातर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. पर्यटनाचा विकास अर्थव्यवस्थेच्या विकासाला मोठा हातभार लावतो असं सांगून ते...

September 27, 2024 2:42 PM September 27, 2024 2:42 PM

views 20

मंकी पॉक्सचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीनं मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचना जारी

मंकी पॉक्स आजारासंबंधी जनजागृतीसाठी आवश्यक पावलं उचलावी असं केंद्रीय  आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयानं सर्व राज्यसरकारं आणि केंद्रशासित प्रदेश प्रशासनांना सांगितलं आहे. मंकी पॉक्सचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीनं मंत्रालयाने सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यात चाचणीसाठी कार्यरत प्र...

September 27, 2024 2:37 PM September 27, 2024 2:37 PM

views 7

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातला प्रचार शिगेला

जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या आणि अखेरच्या टप्प्यातला प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. या टप्प्यात ४० मतदारसंघांमधे येत्या १ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. आकाशवाणीच्या जम्मू वार्ताहरानं कळवलं आहे की, विविध राजकीय पक्षांनी प्रचारसभा, आणि रोड शोचा धडाका लावला आहे. मतदारांशी वैयक्तिक भेटून प्र...

September 27, 2024 1:43 PM September 27, 2024 1:43 PM

views 4

परराष्ट्र व्यवहार विषयक समितीच्या अध्यक्षपदी शशी थरूर यांची नेमणूक

परराष्ट्र व्यवहार विषयक समितीच्या अध्यक्षपदी शशी थरूर यांची नेमणूक झाली आहे. माजी केंद्रीय मंत्री राधा मोहन सिंग हे संरक्षण विषयक तर राधा मोहन दास अग्रवाल गृहविषयक समितीचे अध्यक्ष राहणार आहे. सुनील तटकरे यांची पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू, श्रीरंग बारणे यांची ऊर्जा विषयक समितीच्या अध्यक्षपदी नेमणूक ...

September 27, 2024 1:41 PM September 27, 2024 1:41 PM

views 8

संसदेच्या आर्थिक विषयक स्थायी समितीच्या अध्यक्षपदी भर्तुहरी महताब यांची नेमणूक

संसदेच्या आर्थिक विषयक स्थायी समितीच्या अध्यक्षपदी भर्तुहरी महताब यांची तर परराष्ट्र व्यवहार विषयक समितीच्या अध्यक्षपदी शशी थरूर यांची नेमणूक झाली आहे. माजी केंद्रीय मंत्री राधा मोहन सिंग हे संरक्षण विषयक तर राधा मोहन दास अग्रवाल गृहविषयक समितीचे अध्यक्ष राहणार आहे. सुनील तटकरे यांची पेट्रोलियम आणि ...

September 27, 2024 11:02 AM September 27, 2024 11:02 AM

views 6

नागरिकांची संवेदनशील माहिती उघड करणाऱ्या संकेतस्थळांवर केंद्र सरकारकडून प्रतिबंध

आधार आणि पॅनकार्डचे तपशील सार्वजनिक करून नागरिकांची ओळख उघड करणाऱ्या काही संकेतस्थळांवर, केंद्र सरकारनं प्रतिबंध लावले आहेत. माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं ही कारवाई केली आहे. आधार कायदा 2016 च्या कलम 26 (४) नुसार आधारकार्डवरील माहिती सार्वजनिक करण्यावर प्रतिबंध आहेत. याचे उल्लंघन संकेतस्थळाकडून झाल...

September 27, 2024 10:56 AM September 27, 2024 10:56 AM

views 9

नवोन्मेष क्षेत्रात भारताची एकोणचाळीसाव्या स्थानी झेप

गेल्या काही वर्षात नवोन्मेष क्षेत्रात केलेल्या प्रगतीमुळे भारतानं, यंदाच्या जागितक नवोन्मेष निर्देशांक म्हणजेच जीआयआय 2024 मध्ये 133 देशांत 39 व्या स्थानावर झेप घेतली आहे. 2015 मध्ये 81 व्या स्थानावर असलेल्या भारताची ही लक्षणीय झेप आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी याबाबत समाज माध्यमाव...

September 26, 2024 8:42 PM September 26, 2024 8:42 PM

views 11

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीतल्या भारताच्या स्थायी सदस्यत्वाला फ्रान्सचा पाठिंबा

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीत स्थायी सदस्य म्हणून भारताचा समावेश व्हावा यासाठी फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी जोरदार पाठिंबा व्यक्त केला आहे. आज सकाळी न्युयॉर्क इथं संयुक्त राष्ट्रांच्या आम सभेच्या ७९ व्या अधिवेशनात त्यांनी सांगितलं, की भारत, जर्मनी, जपान आणि ब्राझील हे स्थायी स...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.