September 29, 2024 1:26 PM September 29, 2024 1:26 PM
4
‘मेक इन इंडिया’ अभियानामुुळे भारत जगातलं महत्त्वाचं उत्पादन केंद्र बनला असल्याचं प्रधानमंत्र्यांचं ‘मन की बात’मध्ये प्रतिपादन
केंद्र सरकारच्या मेक इन इंडिया या महत्वाच्या अभियानाला दहा वर्ष पूर्ण होत असल्याचं स्मरणही प्रधानमंत्र्यांनी आजच्या मन की बात मध्ये केलं. या अभियानानं गरीब, मध्यमवर्ग तसंच सूक्ष्म, लघु, आणि मध्यम उद्योग क्षेत्राला मोठा लाभ झाला. या अभियानानं प्रत्येक घटकाला आपली प्रतिभा जगासमोर आणायची संधी दिली असं ...