September 30, 2024 1:30 PM September 30, 2024 1:30 PM
8
उत्तरप्रदेशात दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात ५ जणांचा मृत्यू
उत्तरप्रदेशात काल झालेल्या दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. नोएडा इथं ट्रॅक्टर आणि कारच्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर एक जण जखमी झाला आहे. जखमीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त क...