राष्ट्रीय

October 1, 2024 2:36 PM October 1, 2024 2:36 PM

views 12

बँक कर्जासंबंधीच्या क्षेत्रातली मासिक आकडेवारी भारतीय रिझर्व्ह बँके कडून जाहीर

बँक कर्जासंबंधीच्या क्षेत्रातली मासिक आकडेवारी भारतीय रिझर्व्ह बँकेने काल जाहीर केली. या आकडेवारीत कृषी आणि संबंधित क्षेत्रातल्या कर्जांमध्ये मागच्या काहीवर्षांच्या तुलनेने यंदाच्या ऑगस्ट महिन्यात १७ पूर्णांक ७ दशांश टक्क्याची वाढ दिसून आली आहे. याच कालावधीत उद्योगांना दिलेल्या कर्जातही १० टक्क्याची...

October 1, 2024 2:57 PM October 1, 2024 2:57 PM

views 3

शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी केंद्रसरकार वचनबद्ध – कृषीमंत्री शिवराजसिंग चौहान

शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी केंद्रसरकार वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी केला आहे. विविध शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींशी आज त्यांनी नवी दिल्ली इथं चर्ची केली. त्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. बियाणं आणि खतांची उपलब्धता तसंच खतांचा अतिवापर या मुद्यांवर ...

October 1, 2024 10:51 AM October 1, 2024 10:51 AM

views 8

जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकांच्या शेवटच्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात

जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकांच्या तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदानाला आज सकाळी सुरुवात झाली आहे. ही मतदान प्रक्रिया शांततेत, सुरळीतपणे पार पडावी यासाठी राज्यातील सात जिल्ह्यातील ४० मतदार संघात अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. संध्याकाळी ६ पर्यंत मतदानाची वेळ आहे. सर्व मतद...

October 1, 2024 10:44 AM October 1, 2024 10:44 AM

views 10

सायबर गुन्हेगारीसंदर्भात सीबीआय चे देशभरात छापे, २६ जणांना अटक

जगभरातल्या लोकांची सायबर गुन्हेगारीद्वारे फसवणूक करणाऱ्या टोळीत सामील असलेल्या २६ जणांना काल केंद्रिय अन्वेषण विभाग अर्थात सीबीआय नं अटक केली. देशभरातल्या विविध ३२ ठिकाणी छापे घालून सीबीआय नं सायबर गुन्हेगारीचं हे जाळं उद्धस्त केलं. या प्रकरणी पुण्यातून १० जणांना अटक करण्यात आली असून पाच जणांना हैदर...

September 30, 2024 9:06 PM September 30, 2024 9:06 PM

views 4

क्रूझ भारत अभियानाद्वारे पाच वर्षांत क्रूझवरून पर्यटन करणाऱ्यांची संख्या दुप्पट करण्याचं लक्ष्य

क्रूझ भारत अभियानाद्वारे येत्या पाच वर्षांत जहाजावरून पर्यटन करणाऱ्यांची संख्या दुप्पट करण्याचं ध्येय असल्याची माहिती केंद्रीय बंदरं, वाहतूक आणि पर्यटन मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी दिली आहे. मुंबई इथं एम्प्रेस जहाजावर आज क्रूझ भारत अभियानाचा प्रारंभ सोनोवाल यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते...

September 30, 2024 8:28 PM September 30, 2024 8:28 PM

views 11

तिरुपतीतल्या प्रसादाच्या लाडूत भेसळयुक्त तुपाचा वापर झाल्याचा अद्याप काहीही पुरावा नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाचं निरीक्षण

तिरुपतीतल्या प्रसादाच्या लाडूत भेसळयुक्त तुपाचा वापर झाल्याचा अद्याप काहीही पुरावा नसल्याचं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलं आहे. या लाडू प्रसादात कथितरीत्या प्राणिज चरबीचा वापर झाल्याप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयाने, या संदर्भात विचारणा केली. त्यावर मंदिर व्यवस...

September 30, 2024 8:15 PM September 30, 2024 8:15 PM

views 9

भारतीय पोलीस सेवा ७६ RR प्रोबेशनर्सनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची घेतली भेट

भारतीय पोलीस दलातल्या वर्ष २०२३ च्या तुकडीच्या परिविक्षाधीन अधिकाऱ्यांनी आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवनात भेट घेतली.  कायदा आणि सुव्यवस्था हा केवळ शासन व्यवस्थेचा पाया नसून तो आधुनिक राज्याचा आधार आहे,  असं राष्ट्रपती मुर्मू प्रोबेशनरी अधिकाऱ्यांना  संबोधित करताना म्हणाल्या. राज्य...

September 30, 2024 8:07 PM September 30, 2024 8:07 PM

views 13

योजनांमुळे महिलांना आरोग्य सेवेचा लाभ मिळण्यात लक्षणीय वाढ – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

देशात आरोग्य सुविधांचा विस्तार करण्यासाठी केंद्रसरकार सातत्यानं प्रयत्न करत असून, आयुष्यमान भारत- प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेच्या अंमलबजावणीमुळे महिलांना आरोग्य सेवेचा लाभ मिळण्यात लक्षणीय वाढ झाली आहे, असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. त्या आज नवी दिल्लीत  अटलबिहार वाजपेयी आयुर्विज्ञा...

September 30, 2024 8:01 PM September 30, 2024 8:01 PM

views 5

एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंग यांनी हवाई दलाचे नवे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला

भारतीय हवाई दलाचे प्रमुख म्हणून एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांनी आज कार्यभार स्वीकारला.  १९८४ मधे हवाई दलात समावेश झाल्यानंतर त्यांनी सुमारे ४० वर्षाच्या कारकिर्दीत विविध पदांवर काम केलं. फेब्रुवारी २०२३ पासून हवाई दलाचे उपप्रमुख म्हणून ते काम करत होते. एअर चीफ मार्शल व्ही आर चौधरी आज सेवानिवृत्त झाले...

September 30, 2024 7:56 PM September 30, 2024 7:56 PM

views 7

सरकारनं पहिल्या १०० दिवसात शहरी प्रधानमंत्री आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला मंजुरी

शहरी पायाभूत सुविधा, आणि निवासी भागातली हिरवाई सुधारण्यासाठी केंद्रसरकारनं गेल्या १०० दिवसात अनेक पावलं उचलली, असं केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्री मनोहर लाल यांनी आज सांगितलं. ते नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत बोलत होते. सरकारनं पहिल्या १०० दिवसात शहरी प्रधानमंत्री आवास योजनेच्या दुसऱ्या ...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.