October 6, 2024 1:10 PM October 6, 2024 1:10 PM
8
देशात काही भागात पावसाचा अंदाज
देशाच्या ईशान्य आणि दक्षिण भागात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. देशाच्या वायव्य, पश्चिम आणि मध्य भागात मात्र पावसाची शक्यता नसल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, तामिळनाडू, पुडुचेरी, कराईकल, केरळ, माहे, रायलसीमा, आणि कर्नाटकच्या किनारी आणि...