राष्ट्रीय

October 22, 2024 8:50 PM

views 17

दूध उत्पादक शेतकऱ्यांना सहकारी पायाभूत क्षेत्राशी जोडलं जाईल – गृहमंत्री अमित शाह

देशातल्या सर्व ८ कोटी दूध उत्पादक शेतकऱ्यांना सहकारी पायाभूत क्षेत्राशी जोडलं जाईल असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे. ते आज गुजरातमध्ये आणंद इथं राष्ट्रीय दुग्धविकास महासंघाच्या हीरक महोत्सवी समारंभात बोलत होते.    देशात दुग्धोत्पादन क्षेत्रात ६ दरवर्षी टक्के दरानं वाढ होत असून ज...

October 22, 2024 3:14 PM

views 29

केंद्रीय अर्थमंत्रालयाची ५ राष्ट्रीय बँकांना मुख्य महाव्यवस्थापक हे पद निर्माण करण्यास मंजुरी

केंद्रीय अर्थमंत्रालयाने आणखी पाच राष्ट्रीय बँकांना मुख्य महाव्यवस्थापक हे पद निर्माण करण्यास मंजुरी दिली आहे. यामध्ये महाराष्ट्र बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब आणि सिंध बँक तसंच युको बँकेचा समावेश आहे. ज्या बँकामध्ये सीजीएम हे पद अगोदरच अस्तित्वात आहे, तिथे या पदांची संख्या ...

October 22, 2024 8:33 PM

views 39

‘दाना’ चक्रीवादळ ओदिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर धडकेल

बंगालच्या उपसागरात निर्माण होत असलेलं  ‘दाना’ चक्रीवादळ ओदिशा किनारपट्टीच्या दिशेनं पुढे सरकत आहे. हे वादळ येत्या गुरुवार आणि शुक्रवार दरम्यानच्या मध्यरात्री ओदिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर तीव्र चक्रीवादळाच्या स्वरूपात धडकेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.    ओदिशा किनारपट्टीवरच्या भित...

October 22, 2024 2:41 PM

views 17

डिजिटल सुविधांमधल्या गुंतवणुकीमुळे भारतीय अर्थव्यवस्था आणखी मजबूत झाल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन

डिजिटल सुविधांमधल्या गुंतवणुकीमुळे भारतीय अर्थव्यवस्था आणखी मजबूत झाल्याचं प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं.अमेरिकतल्या कोलंबिया विद्यापीठात त्या बोलत होत्या. भांडवलाच्या उपलब्धतेमुळे भारतीय बँकिंग व्यवस्था बळकट राहिल्याचंही त्या म्हणाल्या.महत्त्वाच्या उद्योगांमधली गुंतवणूक ...

October 22, 2024 3:40 PM

views 40

गुंतवणुकीची मागणी वाढल्यामुळे भारताचा विकास अबाधित – आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास

उत्पादनांचा वापर आणि गुंतवणुकीची मागणी वाढत असल्यामुळे भारताची विकास वाटचाल अबाधित असल्याचं भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी रिझर्व बँकेच्या मासिक अहवालात म्हटलं आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये भारताचा वास्तविक स्थूल उत्पादन वाढीचा दर ७ पूर्णांक २ दशांश टक्के राहील, असा अंदाज असल्य...

October 22, 2024 6:02 PM

views 42

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय जल पुरस्कार’ प्रदान

सरकारने सुरू केलेल्या जलजीवन मिशनमुळे ग्रामीण भागात राहणाऱ्यांच्या जीवनात लक्षणीय सुधारणा झाल्याची माहिती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज दिली. जलशक्ती मंत्रालयातर्फे दिल्या जाणाऱ्या पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांचं वितरण आज नवी दिल्ली इथे राष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात आलं. त्यावेळी त्या बोलत हो...

October 22, 2024 8:35 PM

views 21

झारखंड विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याची अधिसूचना जारी

झारखंड विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याची अधिसूचना आज जारी झाली. या टप्प्यात ३८ जागांसाठी मतदान होणार आहे. २९ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आहे. ३० ऑक्टोबरला अर्जांची छाननी होईल आणि १ नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेता येतील. २० नोव्हेंबरला मतदान होणार असून २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार ...

October 22, 2024 2:30 PM

views 10

१६ व्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या निमित्ताने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या रशिया दौऱ्यावर

१६व्या ब्रिक्स शिखर परिषदेला उपस्थित राहण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसांच्या रशिया दौऱ्यावर रवाना झाले असून ते थोड्या वेळापूर्वी कझानला पोहोचले. ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या पाच देशांच्या ब्रिक्स समूहाची ही शिखर परिषद आजपासून कझान इथं सुरू होत आहे. ब्रिक्स समू...

October 21, 2024 8:33 PM

views 33

विमानाच्या वाहतुकीवर परिणाम करणाऱ्या फसव्या कॉलचा दखलपात्र गुन्ह्यात समावेश करण्याचा केंद्र सरकारचा विचार

विमानाच्या वाहतुकीवर परिणाम करणाऱ्या फसव्या कॉलच्या धोक्याचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी सरकार सक्रिय पावले उचलत आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालय फसव्या कॉलवर कायदेशीर कारवाई करण्याच्या विचारात असल्याचं केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू किंजरापू यांनी म्हटले आहे. यासंदर्भात कायद्यात ...

October 21, 2024 8:27 PM

views 13

‘सायबर गुन्हेगारी, दहशतवाद यासारखी संकटं देशाच्या जवानांच्या दृढ निश्चयाचा सामना करू शकत नाहीत’

अमली पदार्थांचा व्यापार, सायबर गुन्हेगारी, दहशतवाद यासारखी संकटं देशाच्या जवानांच्या दृढ निश्चयाचा सामना करू शकत नाहीत असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत राष्ट्रीय पोलीस स्मारक इथं पोलीस स्मृती दिनानिमित्त हुत्मात्यांना शहा यांनी आदरांजली वाहिली, त्यावेळी ते बोलत होते.  सु...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.