राष्ट्रीय

October 14, 2024 8:24 PM October 14, 2024 8:24 PM

views 9

माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांची टीका

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या मेक इन इंडिया या योजनेचा बोजवारा उडाला असून भीती आणि अनिश्चिततेच्या वातावरणामुळे खाजगी गुंतवणुकीच्या वाढीला खीळ बसली असल्याचं माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस कार्यकारणीच्या प्रसिद्धी माध्यम विभागाचे प्रमुख जयराम रमेश यांनी म्हटलं आहे. नरेंद्र मोदी यां...

October 14, 2024 8:22 PM October 14, 2024 8:22 PM

views 7

पावसाच्या पार्श्वभूमीवर तमिळनाडू प्रशासनाकडून तयारीचा आढावा

तमिळनाडूतल्या चार जिल्ह्यात १७ ऑक्टोबरपर्यंत अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने केलेल्या तयारीचा आढावा आज मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी घेतला.    बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानं राज्यात अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज राज्याच्या हवामान विभागाने व...

October 14, 2024 7:22 PM October 14, 2024 7:22 PM

views 10

राष्ट्रीय जलपुरस्कारांमधे महाराष्ट्राला विविध विभागात मिळून ५ पुरस्कार

पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांमधल्या उत्कृष्ट महानगरपालिका श्रेणीत पुणे महानगर पालिकेला तिसरा क्रमांक जाहीर झाला आहे. केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांनी नवी दिल्लीत या पुरस्कारांची घोषणा केली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू २२ ऑक्टोबरला नवी दिल्लीत या पुरस्कारांचं वितरण करतील. उत्कृष्ट राज्यांच...

October 14, 2024 7:21 PM October 14, 2024 7:21 PM

views 8

अर्थशास्त्रासाठीचा नोबेल पुरस्कार डेरॉन असेमोग्लु, सायमन जॉन्सन आणि जेम्स रॉबिन्सन यांना जाहीर

यंदाचा अर्थशास्त्रासाठीचा नोबेल पुरस्कार डेरॉन असेमोग्लु, सायमन जॉन्सन आणि जेम्स रॉबिन्सन या अमेरिकन शास्त्रज्ञांना जाहीर झाला आहे. आर्थिक विकासात, आर्थिक असमानता कमी करण्यात, आणि कायदा सुव्यवस्था सुधारण्यात  समाजरचनेतल्या  संस्थांची भूमिका यावर त्यांनी संशोधन केलं आहे. स्वेरिज रिक्सबँक नावाने यापूर...

October 14, 2024 7:58 PM October 14, 2024 7:58 PM

views 7

इथेनॉल जैवइंधनाचे देशभरात ४०० पंप सुरु – मंत्री नितीन गडकरी

इथेनॉल जैवइंधनाचे देशभरात ४०० पंप सुरु झाले असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीजने नवी दिल्ली इथं आयोजित जैव इंधन शिखर परिषदेत आज ते बोलत होते.  इथेनॉल आणि गॅस या दोन्ही इंधनावर चालू शकतील अशी वाहनं लौकरच बाजारात आणण्याचा ...

October 14, 2024 7:19 PM October 14, 2024 7:19 PM

views 5

सप्टेंबरमध्ये देशातला घाऊक महागाई दर १.८४ टक्क्यांवर

देशातला घाऊक महागाई दर सप्टेंबरमध्ये १ पूर्णांक ८४ शतांश टक्क्यांवर गेला आहे. ऑगस्ट मध्ये हा दर १ पूर्णांक ३१ शतांश टक्के होता. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, खाद्यपदार्थांच्या किमतीत वाढ झाल्यामुळे महागाईत वाढ झाली आहे.

October 14, 2024 2:09 PM October 14, 2024 2:09 PM

views 3

IFMSA चं ४८ तास काम बंद करण्याचं आवाहन

फेडरेशन ऑफ मेडिकल असोसिएशननं कनिष्ठ डॉक्टरांच्या उपोषणाला पाठिंबा देत आज सकाळी ६ वाजल्यापासून ४८ तास काम बंद करण्याचं आवाहन केलं आहे. या बंदमध्ये आपत्कालीन सेवांचा समावेश नसल्याची माहिती असोसिएशनच्या वतीनं डॉ. स्वरोद्योत मुखर्जी यांनी दिली.   राज्य सरकारसमोर आपल्या मागण्या मांडण्यासाठी सर्व डॉक...

October 14, 2024 2:01 PM October 14, 2024 2:01 PM

views 2

5जी मुळे २०४० पर्यंत अर्थव्यवस्थेत ४५ कोटी अमेरिकन डॉलरपेक्षा अधिक गुंतवणूक होईल- ज्योतिरादित्य शिंदे

देशातली सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशातल्या ८० टक्के नागरिकांपर्यंत अवघ्या २२ महिन्यात ५ जी दूरसंचार सेवा पोहोचली आहे.   ५ जी मुळे २०४० पर्यंत अर्थव्यवस्थेत ४५ कोटी अमेरिकन डॉलरपेक्षा अधिक गुंतवणूक होईल, अशी आशा केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी व्यक्त केली. नवी दिल्लीत ५ व्...

October 14, 2024 2:27 PM October 14, 2024 2:27 PM

views 10

जम्मू-काश्मीरमधे नवीन सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा

  केंद्र सरकारने जम्मू काश्मीरमधली राष्ट्रपती राजवट उठवली असून, आता तिथे नवीन सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्र सरकारने यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी नवीन सरकार स्थापनेचा दावा केला आहे.  

October 14, 2024 1:43 PM October 14, 2024 1:43 PM

views 3

नौदलाच्या वैद्यकीय सेवेच्या महासंचालक म्हणून कविता सहाय यांची नियुक्ती

नौदलाच्या वैद्यकीय सेवेच्या महासंचालक म्हणून सर्जन व्हाइस अॅडमिरल कविता सहाय यांनी आज पदभार स्वीकारला. ३० डिसेंबर १९८६ पासून त्या लष्कराच्या वैद्यकीय सेवेत आहेत. पुण्यातल्या Armed Forces Medical College मधून त्यांनी शिक्षण घेतलं आहे.   दिल्लीतल्या भारतीय आयुर्विज्ञान संस्थेतून त्यांनी पॅथॉलॉजी ...