November 10, 2024 5:04 PM
8
केंद्रीय ऊर्जामंत्री मनोहरलाल यांनी विजेवर चालणाऱ्या वाहनांच्या रॅलीला दाखवला हिरवा झेंडा
केंद्रीय ऊर्जामंत्री मनोहरलाल यांनी आज नवी दिल्लीत विजेवर चालणाऱ्या वाहनांच्या रॅलीला हिरवा झेंडा दाखवला. तसंच ‘इव्ही ॲज अ सर्व्हिस’ अर्थात, ‘विजेवरच्या वाहनांची सेवा’ या कार्यक्रमाची सुरुवातही त्यांनी केली. या कार्यक्रमाची राजधानी दिल्लीसारख्या प्रदूषण वाढलेल्या शहरांकरता गरज असल्याचं ते म्हणाले. औ...