राष्ट्रीय

November 11, 2024 2:26 PM

views 16

श्री स्वामीनारायण मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला प्रधानमंत्र्यांनी केलं संबोधित

भारतीय तरुणांच्या क्षमतेकडे संपूर्ण जगाचं लक्ष असून जागतिक नेत्यांना भारतीय तरुणांनी त्यांच्या देशात काम करण्याची अपेक्षा असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. गुजरातमधे वडताल इथं श्री स्वामीनारायण मंदिराच्या २००व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला त्यांनी आज सकाळी दूर...

November 11, 2024 1:56 PM

views 10

भारत आणि रशियानं व्यापारी संबंध आणखी दृढ करण्याची गरज असल्याचं परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर याचं प्रतिपादन

भारत आणि रशियानं व्यापारी संबंध आणखी दृढ करण्याची गरज परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी आज व्यक्त केली. मुंबईत भारत - रशिया व्यावसायिक परिषदेला ते संबोधित करत होते. रशियाचे प्रथम उप प्रधानमंत्री डेनिस मान्टुरोव्ह यांच्यासह विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते. दोन्ही देशांमधला व्यापार सध्या ६६ अब्ज अमे...

November 11, 2024 1:53 PM

views 70

देशाचे ५१ वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी घेतली शपथ

देशाचे ५१ वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी आज पदभार स्वीकारला. राष्ट्रपती भवनात झालेल्या समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी खन्ना यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. या सोहळ्याला उपराष्ट्रपती जगदीप धनखड, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, अनेक केंद्रीय मंत्री आणि सर्वोच्च न्यायालयाचे ...

November 11, 2024 1:35 PM

views 23

झारखंड विधानसभेच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानासाठी आज संध्याकाळी प्रचार थांबणार

झारखंड विधानसभेच्या पहिल्या टप्प्यात १३ नोव्हेंबर रोजी ४३ जागांसाठी मतदान होणार आहे. त्यासाठी आज संध्याकाळी प्रचार थांबणार आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दुपारी १२ वाजता पक्ष कार्यकर्त्यांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधणार आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि इंडिया आघा...

November 11, 2024 11:02 AM

views 31

दिल्ली-एनसीआरमधील हवेची गुणवत्ता अजूनही निकृष्ट श्रेणीतच

दिल्ली-एनसीआरमधील हवेची गुणवत्ता अजूनही अत्यंत निकृष्ट या श्रेणीत आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानुसार, दिल्लीत काल रात्री 8 वाजता हवेचा गुणवत्ता निर्देशांक, 336 AQI इतका नोंदवला गेला. येत्या दोन ते तीन दिवसांत दिल्ली एनसीआरमध्ये रात्री आणि सकाळच्या वेळी धुकं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर...

November 11, 2024 10:30 AM

views 23

झारखंडमध्ये राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांचा मतदारांना आकर्षित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न

झारखंडमध्ये, राज्य विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचारासाठी केवळ एक दिवस शिल्लक असताना विविध राजकीय पक्षांचे वरिष्ठ नेते त्यांच्या उमेदवारांना पाठिंबा मिळवण्यासाठी शेवटचे प्रयत्न करत आहेत. पंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी यांनी काल गुमला आणि बोकारो इथं जाहीर सभांना संबोधित ...

November 10, 2024 7:59 PM

views 10

ज्येष्ठ अभिनेते दिल्ली गणेश यांचं वार्धक्यानं निधन

ज्येष्ठ अभिनेते दिल्ली गणेश यांचं आज चेन्नई इथं वार्धक्यानं निधन झालं. ते ८० वर्षांचे होते. रंगभूमीवर अभिनेता म्हणून कारकिर्द सुरु केल्यानंतर ते चित्रपटांमधून भूमिका करु लागले. पाच दशकांच्या कारकिर्दित त्यांनी विविध भाषांमधल्या ४०० पेक्षा जास्त चित्रपटांमधे भूमिका केल्या. मुख्यत्वे तामिळ चित्रपटांमध...

November 10, 2024 7:47 PM

views 29

जम्मू-कश्मीरमधे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत एक कनिष्ठ अधिकारी शहीद, तीन जवान जखमी

जम्मू-कश्मीरमधे किश्तवार जिल्ह्याच्या दुर्गम जंगल भागात आज दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत एक कनिष्ठ अधिकारी शहीद झाला, तर तीन जवान गंभीररित्या जखमी झाले. या भागात दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यावर संयुक्त शोधमोहिम करणाऱ्या पथकावर दहशतवाद्यांनी हा हल्ला केला. शोधमोहिम अजूनही सुरु आहे.

November 10, 2024 6:05 PM

views 19

तंत्रज्ञान विषयक आणि आर्थिक सहाय्य या विषयावर ६ दिवसांच्या कार्यक्रमाचं आयोजन

राष्ट्रीय मानवाधिकार आयोग आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यकारी क्षमतावाढीसाठी तंत्रज्ञान विषयक आणि आर्थिक सहाय्य या विषयावर ६ दिवसांचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. नवी दिल्ली इथं उद्या त्याचं उद्घाटन होईल. मालदीव, नेपाळ, श्रीलंका, थायलंड सह आठ देशातल्या मानवाधिक...

November 10, 2024 8:05 PM

views 11

भाजपने कायमच आदिवासींचं हित आणि कल्याणाची काळजी घेतली – प्रधानमंत्री

झारखंडमध्ये पहिल्या टप्प्यातल्या विधानसभा निवडणुकांसाठीच्या प्रचाराकरता उद्याचा एकच दिवस उरला असल्यानं सर्वपक्षीय ज्येष्ठ नेते मतदारांपर्यंत पोहोचून आपापल्या उमेदवारांना मतदारांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.   भाजपाचे ज्येष्ठ नेते, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज रांची इथं रोड शो के...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.