November 13, 2024 3:20 PM
21
देशातल्या १० राज्यातल्या ३१ विधानसभा मतदारसंघांमधे पोटनिवडणुकीसाठी मतदान
देशातल्या १० राज्यातल्या मिळून ३१ विधानसभा मतदारसंघांमधे पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. दुपारी १ वाजेपर्यंत झालेल्या मतदानाची उपलब्ध झालेली राज्यनिहाय टक्केवारी अशी आहे. राजस्थानात - ५४ पूर्णांक ९५ शतांश टक्के. पश्चिम बंगाल - ४५ पूर्णांक ३७ शतांश टक्के. आसाम - ५० पूर्णांक १९ शतांश टक्के. बिहार - ...