राष्ट्रीय

December 10, 2025 4:51 PM December 10, 2025 4:51 PM

views 6

नाताळ आणि हिवाळी सुट्ट्यांमधे रेल्वेच्या जादा गाड्या

नाताळ, आणि हिवाळी सुट्ट्यांमधे  प्रवाशांची गर्दी लक्षात  घेऊन मध्य रेल्वेनं मुंबई-नागपूर, पुणे-नागपूर, आणि पुणे-अमरावती दरम्यान जादा गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्यांना शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव या रेल्वे स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.   मुंबई-नागपूर गाड्या २०डि...

December 10, 2025 3:39 PM December 10, 2025 3:39 PM

views 6

मेहुल चोकसीच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा

पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणी आरोपी हिरे व्यापारी मेहुल चोकसी याच्या प्रत्यार्पणाला आव्हान देणारी याचिका बेल्जियमच्या सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे. यामुळे चोकसीच्या प्रत्यार्पणाच्या कारवाईतला अडथला दूर झाला आहे.   भारतात आपला छळ होईल असा दावा चोकसीने याचिकेत केला होता. मात्र इतर कैद्यांप्र...

December 10, 2025 2:51 PM December 10, 2025 2:51 PM

views 22

दक्षिण गोव्यात फटाक्यांवर बंदी

दक्षिण गोव्याच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी पर्यटन स्थळांवर विविध प्रकारचे फटाके, आतिशबाजी करणारी उपकरणं, ज्वालाग्रही पदार्थ यांच्यावर बंदी घालणारा आदेश जारी केला आहे. ही बंदी सर्व नाईटक्लब, बार आणि रेस्टॉरंट्स, हॉटेल्स, गेस्टहाऊस, बीच शॅक, तात्पुरता निवारा, कार्यक्रम स्थळं तसंच मनोरंजनासाठीच्या स्थळां...

December 10, 2025 1:36 PM December 10, 2025 1:36 PM

views 94

नेस्कोच्या अमूर्त वारसा यादीत दिवाळीचा समावेश

भारतभर साजरा केला जाणारा दीपावलीचा सण आता मानवतेचा अमूर्त वारसा बनला आहे. युनेस्कोच्या अमूर्त वारसा यादीत दिवाळीचा समावेश केल्याचं आंतरसरकारी समितीच्या बैठकीनंतर जाहीर करण्यात आलं. केंद्रीय सांस्कृतिक कार्य मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांनी समाजमाध्यमावर ही माहिती दिली.   ही बातमी समजल्यावर देशा...

December 10, 2025 1:35 PM December 10, 2025 1:35 PM

views 12

ॲमेझॉन भारतात २०३० पर्यंत ३५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार

अमेरिकेतला मोठा उद्योगसमूह ॲमेझॉन ने भारतात २०३० पर्यंत ३५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीचे  उपाध्यक्ष अमित अगरवाल यांनी आज नवी दिल्लीत आयोजित ॲमेझॉन संभव परिषदेत ही घोषणा केली.   विकसित भारताच्या उद्दिष्टांशी ॲमेझॉनची प्रगती सुसंगत असल्याचं सांगून ते म्हणाले की या गुंत...

December 10, 2025 1:34 PM December 10, 2025 1:34 PM

views 7

अमृत भारत रेल्वे स्थानक योजने अंतर्गत देशभरात १६० रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास झाल्याचं सरकारचं लोकसभेत निवेदन

अमृत भारत रेल्वे स्थानक योजने अंतर्गत देशभरात आतापर्यंत १६० रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्यात आला असल्याचं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात एका पुरवणी प्रश्नाला उत्तर देताना ते आज बोलत होते.  भाजपाचे गोडम नागेश आणि समाजवादी पक्ष...

December 10, 2025 1:13 PM December 10, 2025 1:13 PM

views 22

मानवाधिकारांच्या जतन आणि संवर्धनासाठी भारत वचनबद्ध- राष्ट्रपती

मानवाधिकारांच्या जतन आणि संवर्धनासाठी भारत वचनबद्ध असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे.  आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिनानिमित्त आज नवी दिल्लीत आयोजित राष्ट्रीय परिषदेत त्या बोलत होत्या.   माणूसपणाचा हक्क निर्विवाद आणि अबाधित राहिला पाहजे असं सांगून त्या म्हणाल्या की न्याय्...

December 10, 2025 10:24 AM December 10, 2025 10:24 AM

views 6

‘बर्च बाय रोमिओ लेन’ नाईटक्लबचा मालक पोलिसांच्या ताब्यात

गोवा पोलिसांनी 'बर्च बाय रोमिओ लेन' नाईटक्लबचा एक मालक अजय गुप्ता याला ताब्यात घेतलं आहे. चौकशी झाल्यानंतर त्याला अटक करण्यात येईल. मागच्या आठवड्यात या नाईटक्लबमध्ये लागलेल्या आगीत 25 जणांचा मृत्यू झाला होता.   नाईटक्लबचे आणखी दोन मालक पसार असून त्यांच्याविरुद्ध नोटीस जारी करण्यात आली आहे. या प...

December 10, 2025 9:37 AM December 10, 2025 9:37 AM

views 20

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज मायक्रोसॉफ्ट कंपनीचा भारतात गुंतवणूक करण्याचा विचार

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी असलेल्या मायक्रोसॉफ्ट कंपनीनं भारतात साडेसतरा अब्ज अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक करण्याचा विचार जाहीर केला आहे. मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नाडेला यांनी, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर आपल्या समाज माध्यमावरील संदेशात ही माहिती ...

December 10, 2025 9:25 AM December 10, 2025 9:25 AM

views 18

इंडिगोच्या कंपनीच्या विमान उड्डाणातील संख्येत 10% कपात

इंडिगोच्या विमानसेवेत गेल्या आठवडाभरापासून निर्माण झालेल्या अनियमिततेच्या पार्श्वभूमीवर कंपनीच्या विमान उड्डाणांच्या संख्येत 10 टक्के कपात करायचे आदेश नागरी विमान वाहतूक संचालनालयाने दिले आहेत.   ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कंपनीनं केलेल्या कामाची माहिती घेण्यासाठी इंडिगोचे मुख्य कार्यका...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.