राष्ट्रीय

January 23, 2026 6:15 PM

views 28

छत्तीसगडमधे धमतरी जिल्ह्यात ९ नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण

छत्तीसगड राज्यातल्या धमतरी जिल्ह्यात आज ९ नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. त्यात ७ महिला नक्षलवाद्यांचाही  समावेश आहे. छत्तीसगड राज्य सरकारच्या नक्षलवादी पुनर्वसन योजनेच्या प्रेरणेमुळं  आत्मसमर्पणाचा निर्णय घेतल्याचं  या नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर कबूल केलं.     दरम्यान नक्षलवाद्यांच्या आ...

January 23, 2026 6:05 PM

views 47

लोकशाही आणि निवडणूक व्यवस्थापनाविषयी इंडिया इंडरनॅशन कॉन्फरन्सचा समारोप

लोकशाही आणि निवडणूक व्यवस्थापनाविषयी नवी दिल्लीत आयोजित इंडिया इंडरनॅशन कॉन्फरन्सचा आज समारोप झाला. ३ दिवस चाललेल्या या परिषदेत विविध देशांचे १०० पेक्षा जास्त प्रतिनिधी सहभागी झाले होते. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी समारोपाच्या सत्रात परिषदेचा दिल्ली जाहीरनामा वाचून दाखवला आणि सर्व सहभाग...

January 23, 2026 5:59 PM

views 44

भारतात संधींचं अभूतपूर्व लोकशाहीकरण होत आहे- केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह

भारतात संधींचं अभूतपूर्व लोकशाहीकरण होत आहे, असं प्रतिपादन केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी आज केलं. यामुळे युवांना त्यांच्यातल्या उपजत क्षमता शोधायला, त्यांचे स्वतःचे रस्ते निवडायला आणि त्यांच्यातल्या कौशल्यांचा वापर करून शाश्वत रोजगार निर्माण करायला मदत होत आह...

January 23, 2026 1:32 PM

views 68

नेताजी सुभाषचंद्र बोस यांची १२९वी जयंती

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२९ व्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे. नेताजींची जयंती पराक्रम दिवस म्हणून साजरी केली जाते. नेताजींचा वारसा प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायक असल्याचं राष्ट्रपतींनी म...

January 23, 2026 12:57 PM

views 40

केरळमध्ये प्रधानमंत्र्यांच्या हस्ते विविध विकासकामांची पायाभरणी आणि लोकार्पण

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केरळमध्ये विविध विकासकामांची  पायाभरणी आणि लोकार्पण केलं. रेल्वे जोडणी, शहरी रोजगार, विज्ञान-तंत्रज्ञान, नागरिककेंद्री सेवा आणि अत्याधुनिक आरोग्य सुविधांशी संबंधित प्रकल्पांचा यात समावेश आहे. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधित केलं आणि केंद्र सरकारनं गेल्या ११ वर्ष...

January 23, 2026 1:19 PM

views 52

गोवा, दिल्ली आणि हरियाणात ईडीचे छापे

गोवा नाईट क्लब आग प्रकरणी त्या क्लबच्या मालकांविरुद्ध आर्थिक गैरव्यवहाराचा गुन्हा दाखल केल्यावर सक्तवसुली संचालनालयानं आज गोवा, दिल्ली आणि हरियाणात छापे टाकले. क्लबचे मालक सौरभ आणि गौरव लूथरा आणि सहमालक अजय गुप्ता यांची कार्यालयं आणि घरं, तसंच गोव्यातल्या अरपोरा गावाचे सरपंच रोशन रेडकर आणि पंचायत सच...

January 23, 2026 12:29 PM

views 39

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते केरळमधल्या विविध विकासकामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन होणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज केरळमधल्या थिरुवनंतपुरममध्ये विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करणार आहेत. यावेळी ते उपस्थित नागरिकांना संबोधित करतील. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते तीन अमृत भारत एक्सप्रेस रेल्वे आणि एका प्रवासी रेल्वेचंही उद्घाटन होणार आहे. शहरी उपजीविका सुलभ होण्यासाठी प्रधानमं...

January 22, 2026 8:34 PM

views 123

यंदाच्या प्रजासत्ताक दिन संचलनात गणेशोत्सवावर आधारित महाराष्ट्राचा चित्ररथ

यंदा प्रजासत्ताक दिनी गणेशोत्सवावर आधारित राज्याचा चित्ररथ कर्तव्यपथावरच्या संचलनात सहभागी होणार आहे. ‘आत्मनिर्भरतेचे प्रतीक - गणेशोत्सव’ अशी या चित्ररथाची संकल्पना आहे. ढोल वाजवणारी महिला, गणपती साकारणारा मुर्तीकार, विसर्जनासाठी निघालेले गणेशभक्त आणि अष्टविनायक मंदिराची प्रतिकृती या चित्ररथात आहे. ...

January 22, 2026 8:29 PM

views 48

झारखंडमध्ये चकमकीत १५ नक्षलवादी ठार

झारखंडच्या सिंघभूम जिल्ह्याच्या सारांदा इथल्या जंगलात आज सकाळी झालेल्या चकमकीत १५ नक्षलवाद्यांना ठार करण्यात आलं. मारलेल्या नक्षलवाद्यांमध्ये त्यांचा प्रमुख नेता पातिराम मंझी उर्फ अनल दा यांचा समावेश असून त्याच्यावर एक कोटी रुपयांचं बक्षिस लावण्यात आलं होतं. प्रत्येकी दोन लाख रुपयांचं बक्षिस असलेल्य...

January 22, 2026 8:27 PM

views 68

जम्मू-काश्मिरमध्ये झालेल्या अपघातात १० जवानांचा मृत्यू, १० जण गंभीर जखमी

जम्मू काश्मीर इथल्या डोडा जिल्ह्यात आज लष्कराचं एक वाहन दरीत कोसळून झालेल्या अपघातात १० सैनिकांचा मृत्यू झाला असून दहा जण गंभीर जखमी आहेत. लष्कराचं एक वाहन भाडेवाह ते चंबा मार्गावर असताना हा अपघात झाला. जखमी जवानांना उधमपूर इथल्या लष्कराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.  राष्ट्रपती द्रौपदी मुर्म...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.