November 22, 2024 3:51 PM November 22, 2024 3:51 PM
5
प्रधानमंत्र्यांच्या हस्ते जागतिक सहकार संघटनेच्या आंतराष्ट्रीय संमेलनाचं २५ नोव्हेंबरला उद्घाटन
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या २५ नोव्हेंबर रोजी जागतिक सहकार संघटनेच्या आंतराष्ट्रीय संमेलनाचं नवी दिल्ली इथे उद्घाटन होणार आहे. यावेळी आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त एका टपाल तिकीटाचं प्रकाशनही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होईल. सहकार मंत्रालयाचे सचिव डॉ. आशिष कुमार भुतानी आणि इफ्को...