December 5, 2024 10:30 AM December 5, 2024 10:30 AM
3
आसाम सरकारने उपहारगृहं, हॉटेल्स तसेच इतर सामुदायिक ठिकाणी गोमांस पुरवण्यावर आणि खाण्यावर जारी केली बंदी
आसाम सरकारने राज्यभरातील सर्व उपहारगृहं, हॉटेल्स, तसंच सार्वजनिक कार्यक्रम आणि इतर सामुदायिक ठिकाणी गोमांस पुरवण्यावर आणि खाण्यावर पूर्णतः बंदी जारी केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी काल ही घोषणा केली. राज्य मंत्रिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत गोमांस सेवनावरील विद्यमान काय...