राष्ट्रीय

December 29, 2024 6:11 PM

views 7

दृष्टीहीन मुलांच्या चौथ्या राष्ट्रीय गोलबॉल स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलांच्या संघाने गुजरातवर तर मुलींच्या संघाने मिळवला हरयाणावर विजय

गोंदियात झालेल्या दृष्टीहीन मुलांच्या चौथ्या राष्ट्रीय गोलबॉल स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलांच्या संघाने गुजरातवर तर मुलींच्या संघाने हरयाणावर विजय मिळवला आहे. दृष्टीहीनांसाठीच्या राष्ट्रीय गोलबॉल स्पर्धेचं हे चौथं वर्ष. याआधीच्या वर्षात सिमला, हरयाणा आणि उत्तरप्रदेशमध्ये या स्पर्धा झाल्या. यावर्षी म...

December 29, 2024 4:02 PM

views 9

गडचिरोलीत भामरागड तालुक्यातल्या जंगलात नक्षल्यांनी बांधलेलं स्मारक पोलिसांनी केलं उद्ध्वस्त

गडचिरोली जिल्ह्यात भामरागड तालुक्यातल्या अतिसंवेदनशिल पेनगुंडा गावानजीक जंगलात नक्षल्यांनी बांधलेलं स्मारक पोलिसांनी उद्ध्वस्त केलं. २८ जुलै ते ३ ऑगस्ट या कालावधीत नक्षलवादी शहीद सप्ताह साजरा करतात. या सप्ताहात ते स्मारक बांधून दिवंगत नक्षल्यांना श्रद्धांजली वाहतात.पेनगुंडा इथं ११ डिसेंबर पासून नव्य...

December 29, 2024 3:22 PM

views 14

बांधकामामुळे उडणारी धूळ रोखण्यासाठी एमएमआरडीए चे कठोर मार्गदर्शक तत्वं जारी

बांधकामामुळं निर्माण होणाऱ्या धुळीवर नियंत्रण ठेवण्यासाठीच्या मार्गदर्शक तत्त्वांचं पालन न केल्यास २० लाख रुपयेपर्यंत दंडाची कारवाई करण्यात येणार आहे. मुंबईत वायू प्रदूषणाला आळा घालण्याच्या दृष्टीनं बांधकामामुळे उडणारी धूळ रोखण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं कठोर मार्गदर्शक तत्वं जारी...

December 29, 2024 4:40 PM

views 7

सर्व नवीन उपकरणांना समान चार्जर वापरण्याची सक्ती करणारा नियम कालपासून लागू

इलेक्ट्रानिक उपकरणांवर होणारा खर्च आणि त्यांच्या वापरातून निर्माण होणारा कचरा कमी करण्यासाठी युरोपियन महासंघाने सर्व नवीन उपकरणांना समान चार्जर वापरण्याची सक्ती करणारा नियम कालपासून लागू केला. त्यामुळे नवीन स्मार्टफोन, टॅबलेट आणि कॅमेऱ्यांना सी प्रकारचा चार्जर देणं उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना बंधनका...

December 29, 2024 1:59 PM

views 24

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काल ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. पक्षाचे महासचिव आणि मुख्य प्रवक्ते ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी या उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. पुढच्या वर्षी फेब्रुवारीत होणाऱ्या या निवडणुकीसाठी एकूण २५ उमेदवार देणार असल्याची माहितीही श्रीवास्तव...

December 29, 2024 10:29 AM

views 16

डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या स्मारकासाठी जागा देण्यात येणार – गृहमंत्रालयाची माहिती

डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या स्मारकासाठी जागा देण्यात येणार असल्याची माहीती गृहमंत्रालयाकडून देण्यात आली आहे. या स्मारकासाठी एका विश्वस्त मंडळाची स्थापना करण्यात येणार असून सर्व औपचारिकता पूर्ण केल्या जातील. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर या स्मारकाच्या निर्मितीबाबत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना क...

December 29, 2024 10:22 AM

views 25

माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग अनंतात विलीन

माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या पार्थिव देहावर काल दिल्लीतल्या निगम बोध घाटावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शीख धर्मगुरू आणि डॉक्टर सिंग यांच्या कुटुंबीयांनी अंतिम संस्कारापूर्वी गुरबानीचं पठण केलं. तत्पूर्वी काल सकाळी दिल्लीतल्या कॉँग्रेस पक्षाच्या मुख्यालयात त्यांच पार्थिव शर...

December 29, 2024 1:55 PM

views 14

मनोरंजन आणि आरोग्य क्षेत्रातल्या कामगिरीचा प्रधानमंत्र्यांनी केला गौरव

    भारताच्या पारंपरिक कलांपासून आयुर्वेदापर्यंत आणि भाषांपासून संगीतापर्यंत असंख्य गोष्टींनी संपूर्ण जगाला व्यापलं आहे प्रधानमंत्री म्हणाले. जगभरात भारतीय संस्कृतीची छाप कशी उमटली आहे, याविषयीची देशो देशीची उदाहरणंही त्यांनी आजच्या मन की बात मधून श्रोत्यांसमोर मांडली. हिवाळ्याच्या मोसमात देशभरात खे...

December 28, 2024 8:05 PM

views 13

दहाव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची घोषणा

दहाव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची आज घोषणा करण्यात आली. येत्या  १५ ते १९ जानेवारी २०२५ या दरम्यान छत्रपती संभाजीनगर इथं हा महोत्सव होणार आहे. या महोत्सवात भारतीय सिनेसृष्टीतील अतुलनीय योगदानाबद्दल दिला जाणारा पद्मपाणि जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शिका सई परांजपे यांना...

December 28, 2024 7:59 PM

views 17

इसरो येत्या सोमवारी अंतराळात यान विलीनीकरण प्रयोग करणार

इसरो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्था येत्या सोमवारी स्पेडेक्स म्हणजेच अंतराळात यान विलीनीकरण प्रयोग करणार आहे. अंतराळ राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी आज एका मुलाखतीत ही माहिती दिली आहे. अंतराळात दोन यानांचं विलीनीकरण होणार असल्याने इसरोचा हा प्रयोग ऐतिहासिक ठरणार असल्याचं ते म्हणाले. याद्व...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.