राष्ट्रीय

December 9, 2024 7:08 PM December 9, 2024 7:08 PM

views 2

नमो ड्रोन दिदी योजने अंतर्गत २०२६ वर्षाअखेरपर्यंत महिला स्वयंसहाय्यता गटांना १५ हजार ड्रोन्स मंजूर

नमो ड्रोन दिदी योजने अंतर्गत २०२६ वर्षाअखेरपर्यंत महिला स्वयंसहाय्यता गटांना १५ हजार ड्रोन्स मंजूर केल्याची माहिती नागरी उड्डाण मंत्रालयानं दिली आहे. राज्यसभेत अतारांकित प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती देण्यात आली. स्वयंसहाय्यता गटांच्या क्लस्टर लेव्हल फेडरेशनकडून शेतात नॅनो आणि डायमोनियम फॉस्फेट फवार...

December 9, 2024 7:04 PM December 9, 2024 7:04 PM

views 31

रिझर्व्ह बँकेचे पुढचे गव्हर्नर म्हणून संजय मल्होत्रा यांची नियुक्ती

रिझर्व्ह बँकेचे पुढचे गव्हर्नर म्हणून संजय मल्होत्रा यांची नियुक्ती केंद्र सरकारनं केली आहे. सध्याचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा कार्यकाळ उद्या संपणार आहे. त्यानंतर ११ डिसेंबरला संजय मल्होत्रा पदभार स्वीकारतील. त्यांना तीन वर्षांचा कार्यकाळ मिळेल. १९९०च्या राजस्थान कॅडरचे भारतीय प्रशासकीय सेवेचे अध...

December 9, 2024 4:53 PM December 9, 2024 4:53 PM

views 8

दिल्लीच्या शंभू सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनासंबंधी नवी याचिका दाखल करून घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

दिल्लीच्या शंभू सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनासंबंधी नवी याचिका दाखल करून घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. यासंबंधात न्यायालयात आधीच याचिका प्रलंबित असल्याने त्याच मुद्द्यावर नवी याचिका न्यायालय स्वीकारणार नाही असं न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने आज नमूद केलं आहे....

December 9, 2024 4:46 PM December 9, 2024 4:46 PM

views 76

देशातल्या आदिवासी भागांच्या विकासासाठी नाबार्डकडून निधी पुरवला जात असून गेल्या १८ वर्षांत १ हजार २९ प्रकल्प मंजूर

देशातल्या आदिवासी भागांच्या विकासासाठी नाबार्डकडून निधी पुरवला जात असून गेल्या १८ वर्षांत १ हजार २९ प्रकल्प मंजूर झाले असल्याचं आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत एका लेखी उत्तरात सांगितलं. आदिवासी विकास निधी योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या या निधीतून आतापर्यंत ६ लाखांहून अधिक कुटुंब...

December 9, 2024 1:39 PM December 9, 2024 1:39 PM

views 8

झारखंड विधानसभेचं विशेष अधिवेशन आजपासून सुरू

झारखंड विधानसभेचं विशेष अधिवेशन आजपासून सुरु झालं आहे. विधानसभेचे तात्पुरते अध्यक्ष स्टीफन मरांडी यांनी सदस्यांना शपथ द्यायला सुरुवात केली आहे. शपथग्रहण संपल्यावर उद्या विधानसभा अध्यक्षांची निवडणूक होईल,त्यानंतर हेमंत सोरेन सरकारच्या विश्वासदर्शक ठरावावर मतदान घेतलं जाईल, बुधवारी राज्यपालांच अभिभाषण...

December 9, 2024 1:29 PM December 9, 2024 1:29 PM

views 15

देशविरोधी शक्तींचा एकजुटीनं सामना करण्याचं मंत्री किरेन रिजिजू यांचं आवाहन

संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी आज देशविरोधी शक्तींचा एकजुटीनं सामना करण्याचं आवाहन काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांना केलं. ते आज नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. प्रत्येक मुद्दा राजकीय भिंगातून बघितला जाऊ नये, असं ते म्हणाले. जॉर्ज सोरोस फाऊंडेशन आणि एका ज्येष्ठ  विरोधी नेत्याचे संबंध...

December 9, 2024 1:23 PM December 9, 2024 1:23 PM

views 1

तरुणांच्या कौशल्य विकासावर शासन भर देत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन

भारतात येणाऱ्या काळात तरुणांची संख्या सर्वात जास्त असणार असून या तरूणांच्या कौशल्यविकासावर शासन भर देत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. राजस्थानमध्ये जयपूर इथं होत असलेल्या रायझिंग राजस्थान या वैश्विक गुंतवणूक परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते संबोधित करत होते. सध्या भारत तंत्रज्ञान आ...

December 9, 2024 1:39 PM December 9, 2024 1:39 PM

views 6

नॉर्वे आणि भारत यांच्यात स्टार्टअप पूल सुरू करण्याचा मंत्री पियुष गोयल यांचा प्रस्ताव

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल नॉर्वे आणि भारत यांच्यादरम्यान स्टार्टअप पूल सुरू करण्याचा प्रस्ताव दिला. उभय देशांच्या व्यापार संबंधांना वृद्धिंगत करण्यासाठी वचनबद्ध असल्याचं गोयल यांनी सांगितलं. भारतीय उद्योग महासंघ, अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग यांच्या सहकार्यानं मुंबई...

December 8, 2024 8:34 PM December 8, 2024 8:34 PM

views 14

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह रशियाच्या तीन दिवसांच्या दौऱ्यासाठी रवाना

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आज रशियाच्या तीन दिवसांच्या दौऱ्यासाठी रवाना झाले. आपल्या रशिया भेटीत राजनाथ सिंह येत्या मंगळवारी मॉस्को इथं भारत-रशिया आंतर सरकारी लष्करी तसंच लष्करी तंत्रज्ञानविषयक सहकार्य आयोगाच्या २१ व्या बैठकीत सहभागी होतील. राजनाथ सिंह यांच्यासह रशियाचे संरक्षणमंत्री आंद्रे बेलूसोव्ह...

December 8, 2024 8:31 PM December 8, 2024 8:31 PM

views 10

कुंभ मेळ्याच्या पार्श्वभूमीवर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून कामाचा आढावा

उत्तर प्रदेशात प्रयागराज इथं होणाऱ्या महा कुंभ मेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या १३ डिसेंबर रोजी प्रयागराजला भेट देणार आहेत. त्यादृष्टीनं तसंच कुंभ मेळ्याच्या तयारीच्या दृष्टीनं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज विविध कामांचा आढावा घेतला. कुंभमेळ्याच्या दृष्टीन सुमारे ५ हज...