राष्ट्रीय

December 24, 2024 6:54 PM December 24, 2024 6:54 PM

views 8

नाताळनिमित्त उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या शुभेच्छा

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी नाताळनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. आशा, करुणा आणि एकीचा संदेश देणाऱ्या या सणाच्या दिवशी  सर्वसमावेशक समाजनिर्मितीसाठी झटणाऱ्या अनाम कार्यकर्त्यांचं स्मरण करुया असं उपराष्ट्रपतींनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे.   राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनीही नाताळनिमित्त शुभेच...

December 24, 2024 3:39 PM December 24, 2024 3:39 PM

views 10

ई-कॉमर्समधले गैरव्यवहार रोखण्यासाठीच्या उपाययोजनांचं उद्घाटन

राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या निमित्ताने ऑनलाईन व्यासपीठांवरचा धोका ओळखण्यासाठी आणि ग्राहकांना सक्षम करण्यासाठी केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज तीन नव्या ऍपचं उद्घाटन केलं. यात जागो ग्राहक जागो ऍप, जागृती ऍप, आणि जागृती डॅशबोर्डचा समावेश आहे. या ऍपमुळे फसवणुकीच्या प्रकरणाविरोधात का...

December 24, 2024 3:24 PM December 24, 2024 3:24 PM

views 12

रोजगारासाठी परदेशी जाणाऱ्या नेपाळी नागरिकांसाठी त्रिसूत्री सूचनावली प्रसिद्ध

रोजगारासाठी परदेशी जाणाऱ्या नेपाळी नागरिकांसाठी नेपाळ सरकारने एक त्रिसूत्री सूचनावली प्रसिद्ध केली आहे. म्यानमां, थायलंड, कंबोडिया आणि लाओस या देशांमध्ये रोजगारासाठी जाण्यापूर्वी नेपाळी नागरिकांनी त्यांना रोजगार देणाऱ्या परदेशी कंपन्या आणि संस्थांनी योग्य माध्यमातून व्यवस्थित माहिती घ्यावी अशी सूचना...

December 24, 2024 3:11 PM December 24, 2024 3:11 PM

views 7

प्रधानमंत्र्यांची नवी दिल्ली इथं आर्थिक क्षेत्रातल्या तज्ञांशी चर्चा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली इथं आर्थिक क्षेत्रातल्या तज्ञांशी चर्चा केली. केंद्रीय अर्थसंकल्प मांडण्यापूर्वीची तयारी म्हणून ही बैठक झाली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी व्ही आर सुभ्रमण्यम आणि इतर वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित होते. 

December 24, 2024 1:49 PM December 24, 2024 1:49 PM

views 11

देशाच्या उत्तर भागात थंडीची तीव्र लाट

देशाच्या उत्तर भागात थंडीची तीव्र लाट आली असून हिमाचल प्रदेश, जम्मू- काश्मीर, लडाख, आणि उत्तराखंडमधे  अनेक ठिकाणी हिमवृष्टी होत आहे. जम्मू काश्मीरमधे रस्त्यांवर बर्फ साचत असून ते साफ करण्याचं काम प्रशासन करीत आहे. मात्र हिमवृष्टीचा अंदाज लक्षात घेऊन पर्यटकांनी सावधगिरी बाळगावी तसंच प्रशासन आणि वाहतू...

December 24, 2024 1:47 PM December 24, 2024 1:47 PM

views 1

शंभर दिवसात क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाअंतर्गत पंजाब राज्यात वेग

राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम ही मोहिम या महिन्यात सुरु झाली. या मोहिमेंतर्गत निःक्षय ही रुग्ण व्यवस्थापन प्रणाली राबवण्यात येत आहे. शंभर दिवसात क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाने पंजाब राज्यात वेग घेतला आहे. या अंतर्गत क्षयाच्या प्रादुर्भावाची शक्यता असणाऱ्या अठरा जिल्ह्यावर लक्ष केंद्रीत करण्यात...

December 24, 2024 3:00 PM December 24, 2024 3:00 PM

views 8

स्मार्टफोनच्या निर्यातीत गेल्या वर्षीच्या तुलनेत ४५ टक्क्यांनी वाढ -अश्विनी वैष्णव

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या आठ महिन्यांमध्ये १ लाख कोटी रुपयांहून अधिक मूल्याच्या स्मार्टफोनची निर्यात केली असल्याचं इलेक्ट्रॅानिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी समाज माध्यमावर केलेल्या एका पोस्टमध्ये म्हटलं आहे. उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजनेमुळे देशातल्या स्मार्टफोनची निर्यात...

December 24, 2024 1:19 PM December 24, 2024 1:19 PM

views 4

केंद्र सरकारतर्फे बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक न्यायाधिकरणाची स्थापना

उल्फा अर्थात यूनायडेट लिबरेशन फ्रंट ऑफ असोम या संघटनेला बेकायदेशीर संघटना घोषित करण्यासाठी पुरेशी कारणं आहेत का याचा शोध घेण्यासाठी केंद्र सरकारने बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक न्यायाधिकरणाची स्थापना केली आहे. न्यायाधिकरण या संघटनेचे गट, शाखा आणि संबंधित संघटनांवर लक्ष ठेवणार आहे. गुवाहाटी उच्च न्यायाल...

December 24, 2024 12:59 PM December 24, 2024 12:59 PM

views 4

उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेश राज्यांमधल्या ग्रामीण भागासाठी अनुदान जारी

उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेश या राज्यांमधल्या ग्रामीण भागासाठी केंद्र सरकारने दोन हजार कोटी रुपयांहून अधिकचं अनुदान जारी केल्याची माहिती पंचायती राज मंत्रालयाने दिली आहे. उत्तर प्रदेशासाठी १ हजार ५९८ कोटींहून अधिक तर आंध्र प्रदेशासाठी ४४६ कोटी रुपयांहून अधिक निधी जारी करण्यात आला आहे. या अनुदानाचा ...

December 24, 2024 12:50 PM December 24, 2024 12:50 PM

views 9

IMD अंदाजांच्या अचूकतेत गेल्या दहा वर्षांत ४० ते ५० टक्क्याची वाढ

भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवलेल्या अंदाजांच्या अचूकतेत गेल्या दहा वर्षांत ४० ते ५० टक्क्याची वाढ झाल्याची माहिती विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी दिली आहे. अतिवृष्टीच्या अंदाजाची अचूकता देखील ६० टक्क्याहून ८० टक्क्यापर्यंत वाढली आहे. या विभागाकडे सध्या साडेपाचशे विभागीय वेधशाळा, द...