December 29, 2024 7:49 PM December 29, 2024 7:49 PM
13
देशाचं संविधान आपला दीपस्तंभ असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बात मधे प्रतिपादन
देशाचं संविधान आपला दीपस्तंभ आणि मार्गदर्शक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांनी आज आकाशवाणीवरून मन की बात या कार्यक्रमात देशवासियांशी संवाद साधला. हा या कार्यक्रमाचा ११७वा भाग होता. देशाचं संविधान प्रत्येक कसोटीवर सिद्ध झालं असल्याचं ते म्हणाले. आपणही आज जे कोणी आह...