January 7, 2025 9:07 AM January 7, 2025 9:07 AM
10
देशभरात आतापर्यंत पाच अर्भकांना एचएमपीव्ही विषाणूची लागण
देशात पाच रुग्णांना एच एम पी व्ही या विषाणूची लागण झाली आहे. यामध्ये कर्नाटकात तीन आणि आठ महिन्यांच्या अर्भकांना, गुजरातमध्ये अहमदाबाद इथं दोन महिन्याच्या बालकाला, तर तामिळनाडूमध्ये चेन्नई आणि सालेम इथं या विषाणूचे रुग्ण सापडले असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं. कर्नाटकात आढळलेल्या तीन...