राष्ट्रीय

February 3, 2025 5:48 PM

views 24

देशात बेरोजगारीचा प्रश्न अद्यापही कायम असून सरकारला तो सोडवण्यात अपयश-राहुल गांधी

देशात बेरोजगारीचा प्रश्न अद्यापही कायम असून सरकारला तो सोडवण्यात अपयश आल्याचं टीका लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज केली. संसदेच्या संयुक्त सभागृहात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या आभार प्रस्तावावर सुरू असलेल्या चर्चेत ते बोलत होते. सकल राष्ट्रीय उत्पादन १५ पूर्णांक ३ शतांश टक्क्यांवरून...

February 3, 2025 5:46 PM

views 21

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या आभार प्रस्तावावर राज्यसभेत चर्चा

संसदेच्या संयुक्त अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या आभार प्रस्तावावर आज राज्यसभेत चर्चा झाली. चर्चेला सुरुवात करताना भाजपा खासदार किरण चौधरी यांनी शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सरकारने महत्त्वपूर्ण पावलं उचलल्याचं प्रतिपादन केलं. कृषी क्षेत्रासाठी सरकारने प्रयत्न केल्यानंतरही विरोधी प...

February 3, 2025 5:40 PM

views 14

डिजिटल पेमेन्टच्या वाढीमागे UPI पद्धतीचं यश -पंकज चौधरी

गेल्या आर्थिक वर्षात देशभरातल्या डिजिटल पेमेंट व्यवहारात ४४ टक्के वाढ होऊन ते  १८ हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहेत, असं केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितलं. तात्काळ पेमेंट सेवा आणि राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक पथकर जमा योजनेनं लक्षणीय प्रगती केली ...

February 3, 2025 5:28 PM

views 13

महाकुंभ दरम्यान चेंगराचेंगरीप्रकरणी जनहित याचिका दाखल करुन घ्यायला सर्वोच्च न्यायलयाचा नकार

उत्तरप्रदेशात महाकुंभ दरम्यान चेंगराचेंगरीत अनेकांचा मृत्यू झाल्याप्रकरणी जनहित याचिका दाखल करुन घ्यायला सर्वोच्च न्यायलयाने नकार दिला आहे. या ढिसाळ व्यवस्थापनासाठी जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी करणारी याचिका सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठासमोर आली होती. हा सारा प...

February 3, 2025 3:34 PM

views 32

संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दल आभारप्रस्तावावर चर्चा सुरु

उत्तरप्रदेशात प्रयागराज इथं महाकुंभमेळाव्यात झालेल्या चेंगराचेंगरीत अनेक जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनेवरुन आज संसदेच्या दोन्ही सभागृहांमधे प्रचंड गदारोळ झाला. महाकुंभ व्यवस्थापनात ढिसाळपणा झाल्याचा आरोप करत लोकसभेत विरोधी पक्ष सदस्यांनी घोषणाबाजी केली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अभिभाषणात या दु...

February 3, 2025 3:31 PM

views 24

त्रिभुवन सहकारी विद्यापीठ विधेयक लोकसभेत सादर

त्रिभुवन सहकारी विद्यापीठ विधेयक २०२५ आज लोकसभेत सादर करण्यात आलं. गुजरातमधे आणंद इथं हे विद्यापीठ स्थापन होणार असून सहकारातून समृद्धी हे उद्दिष्ट गाठण्याच्या हेतूने व्यवस्थापकीय आणि तांत्रिक शिक्षण तिथे दिलं जाईल. केंद्रीय सहकार राज्यमंत्री कृष्णपाल गुर्जर यांनी विधेयक सभागृहात सादर केलं. लोकसभेत आ...

February 3, 2025 2:44 PM

views 20

महाकुंभमेळ्यातल्या चेंगराचेंगरीत अनेक जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनेवरुन आज संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये प्रचंड गदारोळ

उत्तरप्रदेशात प्रयागराज इथं महाकुंभमेळाव्यात झालेल्या चेंगराचेंगरीत अनेक जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनेवरुन आज संसदेच्या दोन्ही सभागृहांमधे प्रचंड गदारोळ झाला. महाकुंभ व्यवस्थापनात ढिसाळपणा झाल्याचा आरोप करत लोकसभेत विरोधी पक्ष सदस्यांनी घोषणाबाजी केली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अभिभाषणात या दु...

February 3, 2025 2:51 PM

views 16

नोएडाच्या जेवर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून नियमित विमानसेवा एप्रिलमध्ये सुरू होईल – राममोहन नायडू

आशियातलं सर्वात मोठं विमानतळ असलेल्या जेवर या नॉयडा इथल्या विमानतळावरून येत्या एप्रिल महिन्यापासून नियमित हवाई वाहतूक सुरु होईल, असं केंद्रीय मंत्री के राममोहन नायडू यांनी आज राज्यसभेत सांगितलं. आपला देश ही हवाई वाहतूक क्षेत्रातली जगातली सर्वात मोठी बाजारपेठ असल्याचं त्यांनी या संदर्भातल्या एका प्रश...

February 3, 2025 2:34 PM

views 18

एन व्ही एस – झीरो टू या उपग्रहाला कक्षा वाढवताना तांत्रिक बिघाडाचा सामना करावा लागला: इस्रो

इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या एन व्ही एस - झीरो टू या उपग्रहाला नियोजित कक्षेत जाण्यात अपयश आलं आहे. उपग्रहाला नियोजित कक्षेत स्थापित करणाऱ्या थ्रस्टरच्या झडपा वेळेवर उघडल्या नाहीत, असं इसरोतर्फे सांगण्यात आलं. संबंधित तांत्रिक अडथळा दूर करण्याच्या दृष्टीनं पर्यायी व्यवस्थेचा वापर केल...

February 3, 2025 2:49 PM

views 18

भारतीय – अमेरिकन गायिका चंद्रिका टंडन हिला त्रिवेणी या आल्बम करिता ग्रॅमी पुरस्कार

भारतीय - अमेरिकन गायिका चंद्रिका टंडन हिनं आपल्या त्रिवेणी आल्बम करिता ग्रॅमी पुरस्कार पटकावला आहे. लॉस अँजेलिस मध्ये आज झालेल्या ६७ व्या वार्षिक पुरस्कार वितरण सोहळ्यात अकरा नामांकनं मिळवणारी बियॉन्स हिचा काउ बॉय कार्टर हा आल्बम सर्वोत्कृष्ट ठरला. ग्रॅमी मध्ये सर्वात जास्त नामांकनं मिळवणारी कलाकार ...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.