January 18, 2025 10:57 AM January 18, 2025 10:57 AM
5
बँकांनी लॉकर्स खात्यासाठी वारस नोंदणी झाल्याची खात्री करावी – रिझर्व बँक
देशभरातील बँकांनी सर्व ग्राहकांच्या मुदत ठेवी आणि लॉकर्स खात्यासाठी वारस नोंदणी झाल्याची खात्री करावी. असे निर्देश रिझर्व बँकेनं काल दिले. बँकांमधील ठेवींसाठी दावेदार उपलब्ध नसल्याचं निदर्शनास आलं आहे. या पार्श्वभूमीवर ठेवीदाराच्या मृत्यूनंतर कुटुंबातील सदस्यांच्या दाव्यांचा जलद निपटारा करण्यासाठी आ...