February 11, 2025 2:25 PM
26
लोकसभेच्या कामकाजाचा अनुवाद यापुढे डोगरी, बोडो, संस्कृत, उर्दू, मैथिली, मणिपुरी या भाषांमध्येही करण्यात येईल – ओम बिर्ला
लोकसभेच्या कामकाजाचा अनुवाद यापुढे डोगरी, बोडो, संस्कृत, उर्दू, मैथिली, मणिपुरी या भाषांमधेही करण्यात येईल, अशी घोषणा लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी आज केली. आतापर्यंत हिंदी आणि इंग्रजीसह मराठी, बंगाली, मल्याळम, तमिळ आदी दहा भाषांमध्ये कामकाजाचा अनुवाद केला जात होता. एवढ्या सगळ्या भाषांमधे कामकाजाच...