राष्ट्रीय

November 15, 2025 6:11 PM November 15, 2025 6:11 PM

views 6.1K

बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी प्रचंड बहुमताने विजयी

बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने २४३ जागांपैकी २०२ जागा जिंकत प्रचंड बहुमत मिळवलं आहे. यामुळे राष्ट्रीय लोकशाही आघाडीच बिहारमधे सरकार स्थापन करणार हे काल जाहीर झालेल्या निकालात स्पष्ट झालं. सरकार स्थापन करण्यासाठी १२२ जागांची आवश्यकता आहे, त्या तुलनेत रालोआचा हा विजय ऐत...

November 14, 2025 1:14 PM November 14, 2025 1:14 PM

views 24

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या गुजरात दौऱ्यावर

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या गुजरातच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात ते सुरतमधल्या निर्माणाधीन बुलेट ट्रेन स्थानकाची पाहणी करतील. त्यानंतर ते नर्मदा जिल्ह्यातल्या देवमोगरा मंदिरात दर्शन घेऊन पूजा करतील. देदीपाडा इथं धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात प्र...

November 14, 2025 1:01 PM November 14, 2025 1:01 PM

views 12

मधुमेहाच्या वाढत्या धोक्याला तोंड देण्यासाठी सर्व देशांनी तातडीनं कृती करण्याचं आवाहन

मधुमेहाच्या वाढत्या धोक्याला तोंड देण्यासाठी सर्व देशांनी तातडीने कृती करण्याचं  आवाहन जागतिक आरोग्य संघटनेने केलं आहे. जागतिक मधुमेह दिनानिमित्त आज जारी केलेल्या संदेशात संघटनेनं म्हटलंय की,  जगातली जवळजवळ एक तृतीयांश लोकसंख्या मधुमेहग्रस्त आहे.   “मधुमेह - बालपणापासून वृद्धापकाळापर्यंत  काळजी घेण्...

November 14, 2025 8:08 PM November 14, 2025 8:08 PM

views 51

विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी झाली

७ राज्यांमधल्या ८ विधानसभा मतदारसंघामधे झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणीही आज झाली. त्यात भाजपा आणि काँग्रेसनं  प्रत्येकी २, तर आम आदमी पार्टी, झारखंड मुक्तिमोर्चा मिझो नॅशनल फ्रंट आणि पिपल्स डेमाॅक्रेटिक पार्टी यांनी प्रत्येकी एक जागा जिंकली.    जम्मू कश्मीरमधल्या नागरोटा मतदारसंघात देवयानी राणा...

November 14, 2025 7:02 PM November 14, 2025 7:02 PM

views 45

पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या १३७व्या जयंतीनिमित्त देशाची आदरांजली

देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या १३७वी जयंतीनिमित्त आज देशाने आदरांजली वाहिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावर पंडित नेहरु यांना अभिवादन करणारा संदेश लिहीला आहे. नवी दिल्लीत शांतिवन या नेहरूंच्या समाधीस्थळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह ज्येष्ठ काँग...

November 14, 2025 9:22 AM November 14, 2025 9:22 AM

views 588

पुढील दोन दिवस ‘या’ राज्यात थंडीची लाट

पुढील दोन दिवस छत्तीसगड आणि मध्य प्रदेशात थंडीची लाट येण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तसंच इशान्ये कडील राज्य आणि उत्तर प्रदेशात धुक्याची चादर पसरेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे. महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे. नाशिक, जळगावमध्ये पार...

November 14, 2025 12:55 PM November 14, 2025 12:55 PM

views 198

बिहार विधानसभा निवडणूकीच्या मतमोजणीला सुरुवात

बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीची प्रक्रिया आज सकाळी ८ वाजल्यापासून सुरु झाली आहे. बिहारमधील ३८ जिल्ह्यांतील ४६ मतदान केंद्रावर ही मतमोजणी होत आहे. विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन हजार ६१६ उमेदवारांचे राजकीय भवितव्य आज ठरणार आहे. मतमोजणीच्या दोन तासांनंतर निकालाचे कल येण्याची शक्यता आहे. टपाली ति...

November 14, 2025 9:15 AM November 14, 2025 9:15 AM

views 29

दिल्ली स्फोट प्रकरणी पोलिसांच्या मार्गदर्शक सूचना जारी

दिल्लीत नुकत्यात झालेल्या कार स्फोट प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी विमान प्रवाशांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय उड्डाण सुरू होण्याच्या निर्धारित वेळेच्या किमान तीन तास विमानतळावर पोहोचावं तसंच मेट्रो आणि रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी किमान 20 मिनिटे आधीच निर्धा...

November 14, 2025 1:15 PM November 14, 2025 1:15 PM

views 28

४४व्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्याला आजपासून प्रारंभ

नवी दिल्लीत भारत मंडपम इथं आजपासून ४४ वा भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा सुरू होत आहे. यंदाचा हा व्यापार मेळा,  ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित आहे. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि बिहार ही राज्यं या आंतरराष्ट्रीय मेळ्यात सहभागी झाली असून यामध्ये झारखंड हे राज्य केंद्रस्...

November 13, 2025 8:50 PM November 13, 2025 8:50 PM

views 13

केरळ आणि पुद्दुचेरी माहेमधल्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता

केरळ आणि पुद्दुचेरीच्या माहेमधल्या काही भागात उद्या मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तर छत्त्तीसगड आणि मध्य प्रदेशात थन्डीची लाट पसरण्याची शक्यताही वर्तवण्यात आली  आहे.  ईशान्य भारतात धुकं पसरण्याची तसेच किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे, असं हवामान विभागानं कळवलं आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.