राष्ट्रीय

December 11, 2025 3:55 PM

views 65

विमान उड्डाण रद्द झालेल्या प्रवाशांना इंडिगो कंपनी १० हजार रुपयांचं प्रवासाचं कुपन देणार

विमान उड्डाण रद्द झालेल्या प्रवाशांना इंडिगो कंपनी १० हजार रुपयांचे प्रवासाचे कूपन देणार आहे. या कुपनचा वापर वर्षभराच्या आत इंडिगोचे तिकीट आरक्षित करण्यासाठी करता येईल. ३ ते ५ डिसेंबरच्या दरम्यान उड्डाण रद्द झालेल्या, विमानतळावर अडकून पडलेल्या प्रवाशांना ही कूपन दिली जातील, असं कंपनीनं पत्रक काढून स...

December 11, 2025 3:25 PM

views 38

एक देश एक निवडणूक विषयक समितीला मुदतवाढ

लोकसभा आणि राज्य विधानसभांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्यासंदर्भातल्या संसदीय समितीचा कार्यकाळ लोकसभेनं आज वाढवला. पुढच्या वर्षीच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत कार्यकाळ वाढवण्याचा प्रस्ताव समितीचे अध्यक्ष पी. पी. चौधरी यांनी मांडला आणि लोकसभेनं तो आवाजी मतदानानं मंजूर केला.   ...

December 11, 2025 2:34 PM

views 45

सुप्रिया साहू यांना ‘चॅम्पियन्स ऑफ द अर्थ’ पुरस्कार जाहीर

तामिळनाडूच्या पर्यावरण, हवामान बदल आणि वन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुप्रिया साहू यांना UNEP, अर्थात संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम २०२५ चा ‘चॅम्पियन्स ऑफ द अर्थ’ हा  पुरस्कार जाहीर झाला आहे. सुप्रिया साहू, या पर्यावरण विषयक अत्यंत गंभीर मुद्द्यांवर काम करणाऱ्या आघाडीच्या कार्यकर्त्यांपैकी ...

December 11, 2025 1:03 PM

views 14

 न्यायव्यवस्थेत एआय समितीची पुनर्रचना करायचा निर्णय

 न्यायव्यवस्थेत एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या एआय समितीची पुनर्रचना करायचा निर्णय सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्य कांत यांनी घेतला आहे.   पाच सदस्यांच्या या समितीचं नेतृत्व न्यायमूर्ती पी. एस. नरसिंह यांच्याकडे असेल. न्यायदानाच्या प्रक्रियेची कार्यक्षमता...

December 11, 2025 1:00 PM

views 18

गोवा नाइट क्लब आग प्रकरणातले लुथरा भावंडं थायलंड पोलिसांच्या ताब्यात

गोवा नाइट क्लब आग प्रकरणातले आरोपी आणि क्लबचे भागीदार सौरभ लुथरा आणि गौरव लुथरा या दोघांना थायलंड पोलिसांनी आज ताब्यात घेतलं. गोव्यातल्या अरपोरा इथल्या क्लबमध्ये गेल्या शनिवारी आग लागून २५ जणांचा मृत्यू झाला होता, त्यानंतर लुथरा बंधू थायलंडला पळून गेले होते.   त्यांच्याविरुद्ध इंटरपोल ब्लू कॉर्...

December 11, 2025 10:48 AM

views 21

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून दोन दिवसांच्या मणिपूर दौऱ्यावर

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून दोन दिवसांच्या मणिपूर दौऱ्यावर जात आहेत. दौऱ्यामध्ये, राज्यातल्या विविध औपचारिक आणि विकास कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहे.   आज त्या इम्फाळमध्ये दाखल होणार आहेत. राज्याच्या क्रीडा वारसाचे प्रतीक असलेल्या मापल कांगजेइबुंगला भेट देऊ पोलोचा सामना पाहातील. राष्ट्...

December 11, 2025 10:14 AM

views 18

प्रधानमंत्र्यांचा इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतान्याहू यांच्याशी संवाद

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतान्याहू यांच्याशी काल दूरध्वनीवरून संवाद साधला. या दरम्यान उभय देशांदरम्यान असलेल्या धोरणात्मक भागीदारीच्या सातत्यपूर्ण गतीविषयी समाधान व्यक्त करताना, परस्पर फायद्यासाठी हे संबंध आणखी भक्कम करण्याच्या वचनबद्धतेचा पुनरूच्चार केला. दोन...

December 11, 2025 9:50 AM

views 36

इंडिगोच्या गुरूग्राम कॉर्पोरेट कार्यालयात विशेष देखरेख पथकाची स्थापना

गेल्या आठवड्यातील इंडिगो विमानाच्या उड्डाणांना विलंब आणि उड्डाणं रद्द होण्याच्या घटनांमुळे नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने गुरूग्राममधील इंडिगोच्या कॉर्पोरेट कार्यालयात विशेष देखरेख पथक स्थापन केले आहे. महासंचालनालयाने काढलेल्या आदेशानुसार, विमान विलंब, उड्डाणे रद्द होणे यांमुळे प्रवाशांना होणारा...

December 11, 2025 10:20 AM

views 70

दुबार मतदारांविषयी सरकारच्या शोधणे, वगळणे आणि हद्दपार करणे धोरणाचा केंद्रीय गृहमंत्र्यांकडून पुनरूच्चार

लोकसभेत काल निवडणूक सुधारणा आणि मतदार याद्यांच्या पुनरीक्षण प्रक्रियेवर गंभीर चर्चा झाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विरोधकांवर जोरदार टीका करत, मतांसाठी अवैध स्थलांतरीतांचे संरक्षण केल्याचा आरोप केला. देशाचे प्रधानमंत्री किंवा राज्याचे मुख्यमंत्री ठरवण्याचा घुसखोरांना अधिकार नाही,असं त्यांनी...

December 10, 2025 8:33 PM

views 25

राज्य घटनेतून मिळालेल्या जबाबदारीतूनच मतदार याद्यांचं पुनरीक्षण सुरू – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

राज्य घटनेनं सोपवलेल्या जबाबदारीतूनच निवडणूक आयोगानं मतदार याद्यांच्या पुनरीक्षणाचं काम हाती घेतलं आहे. मतदार यादी शुद्ध करण्याची ही प्रक्रीया आहे अस प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज लोकसभेत केलं. सरकारची आणि निवडणूक आयोगाची बदनामी करण्यासाठी विरोधक आरोप करत असल्याचं ते म्हणाले. निवडणू...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.