January 28, 2025 2:51 PM January 28, 2025 2:51 PM
6
कैलास मानसरोवर यात्रा सुरू होणार, भारत-चीनमध्ये सहमती
कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू करणे, भारत आणि चीन दरम्यान थेट विमान सेवा आणि परस्परांच्या देशातल्या नद्यांची माहिती एकमेकांना देण्याविषयी भारत आणि चीनमध्ये सहमती झाली आहे. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्यात काल झालेल्या चर्चेत यावर सहमती झाली. दोन्ही देशाचे र...