राष्ट्रीय

February 11, 2025 3:29 PM February 11, 2025 3:29 PM

views 3

भारताला आर्थिक विकास साधण्यासाठी देशांतर्गत अर्थव्यवस्थेवर लक्ष केंद्रित करावं लागेल- मुख्य आर्थिक सल्लागार

डिजिटायजेशन याचा अर्थ नियंत्रण हटवणं असा घेऊन या दोन संकल्पनांमध्ये गल्लत होत असल्याचं निरीक्षण मुख्य आर्थिक सल्लागार व्ही. अनंत नागेश्वरन यांनी नोंदवलं आहे. ‘आयव्हीसीए’ या संस्थेच्या कार्यक्रमात ते आज मुंबईत बोलत होते. ऑनलाइन किंवा ऑफलाइन, दोन्ही ठिकाणी अनावश्यक नियमन दूर करण्याची गरज त्यांनी अधोरे...

February 11, 2025 3:03 PM February 11, 2025 3:03 PM

views 7

लॉटरी वितरक केंद्र सरकारला सेवा कर देण्यासाठी बांधील नाहीत – सर्वोच्च न्यायालय

लॉटरी वितरक केंद्र सरकारला सेवा कर देण्यासाठी बांधील नाहीत असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. या प्रकरणी केंद्र सरकारने सिक्कीम उच्च न्यायालयाच्या निकालाविरुद्ध केलेल्या अपीलावर न्यायमूर्ती बी.व्ही. नागरत्ना आणि एन.के. सिंह यांच्या खंडपीठानं आज हा निर्णय दिला आहे. लॉटरी तिकिटे खरेदी करणारा आणि कंप...

February 11, 2025 2:25 PM February 11, 2025 2:25 PM

views 9

लोकसभेच्या कामकाजाचा अनुवाद यापुढे डोगरी, बोडो, संस्कृत, उर्दू, मैथिली, मणिपुरी या भाषांमध्येही करण्यात येईल – ओम बिर्ला

लोकसभेच्या कामकाजाचा अनुवाद यापुढे डोगरी, बोडो, संस्कृत, उर्दू, मैथिली, मणिपुरी या भाषांमधेही करण्यात येईल, अशी घोषणा लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी आज केली. आतापर्यंत हिंदी आणि इंग्रजीसह मराठी, बंगाली, मल्याळम, तमिळ आदी दहा भाषांमध्ये कामकाजाचा अनुवाद केला जात होता. एवढ्या सगळ्या भाषांमधे कामकाजाच...

February 11, 2025 2:19 PM February 11, 2025 2:19 PM

views 2

देश कमकुवत असेल तर आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित होऊ शकत नाही – संरक्षण मंत्री

देश कमकुवत असेल तर आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित होऊ शकत नाही, असा भारताला विश्वास आहे, असं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं. एअरो इंडिया २०२५ परिषदेत संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीला ते आज संबोधित करत होते. जगभरातल्या वाढत्या संघर्षामुळे अनिश्चितेत भर पडत आहे. नवीन सत्त...

February 11, 2025 3:57 PM February 11, 2025 3:57 PM

views 11

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज युनानी दिनानिमित्त दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचं करणार उद्घाटन

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज युनानी दिना निमित्त दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन कऱणार आहेत. प्रसिद्ध युनानी चिकित्सक हकीम अजमल खान यांच्या जयंतीनिमित्त आज ११ फेब्रुवारी हा दिवस युनानी दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने आयुष मंत्रालयाअंतर्गत सेंट्रल कौन्सिल फॉर रिसर्च इन युनानी मे...

February 11, 2025 2:13 PM February 11, 2025 2:13 PM

views 5

पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशभरातून आदरांजली

पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुण्यतिथी निमित्त आज देशभरातून त्यांना आदरांजली वाहिली जात आहे. गृहमंत्री अमित शहा, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा आणि इतर नेत्यांनीही आज नवी दिल्लीत पक्ष मुख्यालयात त्यांना श्रद्धांजली वाहिली. भारतीय जनता पक्षानं पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या ...

February 11, 2025 2:08 PM February 11, 2025 2:08 PM

views 3

देशांतर्गत सराफा बाजारात सोन्याच्या दराने गाठला विक्रमी उच्चांक

देशांतर्गत सराफा बाजारात सोन्याच्या दरानं विक्रमी उच्चांक गाठला आहे. या वाढीमुळे आज २४ कॅरेट सोने ८७ हजार रुपयांच्या तर २२ कॅरेट सोने देखील ८० हजार रुपयांच्या पातळीवर पोहचलं आहे. दिल्लीच्या सराफा बाजारात आज २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ८७ हजार २२० रुपये तर २२ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅ...

February 11, 2025 1:41 PM February 11, 2025 1:41 PM

views 13

भारत ऊर्जा सप्ताहाचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते दूरस्थ पद्धतीने उद्घाटन

देशाची सौर ऊर्जा निर्मिती क्षमता ३२ पटीने तसंच जीवाश्मेतर इंधन निर्मिती क्षमता तिप्पट वाढल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. द्वारका इथं आजपासून सुरू झालेल्या भारत ऊर्जा सप्ताहाचं प्रधानमंत्र्यांनी आज दूरदृश्यप्रणालीद्वारे उद्घाटन केलं, त्यावेळी ते बोलत होते. पॅरीस जी-२० कराराचं उद्दिष्...

February 11, 2025 1:37 PM February 11, 2025 1:37 PM

views 10

सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी केंद्रसरकार चौफेर प्रयत्न करीत असल्याचं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन

सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकार चौफेर प्रयत्न करत असल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज केलं. नवी दिल्ली इथे सायबर सुरक्षा आणि सायबर गुन्हे या विषयावर गृहमंत्रालयाच्या संसदीय सल्लागार समितीच्या बैठकीत ते बोलत होते. सायबर गुन्ह्यांनी भौगोलिक सीमा पुसून टाकल्या असून त...

February 11, 2025 3:39 PM February 11, 2025 3:39 PM

views 3

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासह कृत्रिम बुद्धिमत्ता कृती शिखर परिषदेचं सहअध्यक्षपद भूषवणार

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरातून नवसंशोधन आणि त्याचं नियमन यावर जागतिक पातळीवर चर्चा करण्याची गरज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. पॅरिसमध्ये आयोजित कृत्रिम बुद्धिमत्ता कृती शिखर परिषदेत सहअध्यक्षपदावरुन ते बोलत होते. कृत्रिम बुद्धिमत्तेचे चांगले उपयोग खूप आहेत. मात्र त्याचवेळी त्यातून ह...