February 12, 2025 10:12 AM February 12, 2025 10:12 AM
11
देशाच्या प्रत्यक्ष कर संकलनात १४.६९ टक्क्यांची वाढ
देशाच्या प्रत्यक्ष कर संकलनात गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत 14 पूर्णांक 69 शतांश टक्क्यांची वाढ झाल्याची माहिती केंद्रिय प्रत्यक्ष कर मंडळानं दिली आहे. चालू आर्थिक वर्षात 17 लाख 78 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त प्रत्यक्ष कर संकलित झाला आहे. वैयक्तिक प्राप्तीकर संकलनातही 9 लाख 47 हजार कोटी रुपयांची व...