राष्ट्रीय

February 15, 2025 2:56 PM February 15, 2025 2:56 PM

views 3

टाटा समुहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांना मानद नाइटहूड पुरस्कार

ब्रिटन आणि भारत यांच्यातले व्यापारी संबंध दृढ करण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल ब्रिटन सरकारनं टाटा समुहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांना मानद नाइटहूड पुरस्कारानं सन्मानित केलं आहे. राजे चार्ल्स यांनी चंद्रशेखर यांना हा सन्मान प्रदान केला. या सन्मानाबद्दल चंद्रशेखर यांनी ब्रिटन सरकारचे आभार मान...

February 15, 2025 2:41 PM February 15, 2025 2:41 PM

views 4

आत्मपरीक्षण आणि जागरूकता हे दोन महत्वाचे गुण – सद्गुरु जग्गी वासुदेव

आत्मपरीक्षण आणि जागरूकता हे दोन महत्वाचे गुण आहेत. त्याआधारे विद्यार्थी आपल्या विचारसरणीत स्पष्टता आणि लवचिकता आणून ध्येयपूर्तीचा मार्ग निश्चित करू शकतात, असं प्रख्यात आध्यात्मिक मार्गदर्शक सद्गुरु जग्गी वासुदेव यांनी म्हटलं आहे. परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाच्या ‘मनःशक्तीचे सामर्थ्य’ या पाचव्या भागात...

February 15, 2025 2:26 PM February 15, 2025 2:26 PM

views 7

कायद्याची अक्षर ओळख करून घेण्याऐवजी कायद्यामागचा इतिहास समजून घेणं आवश्यक – संजीव खन्ना

विधी विद्यापीठातून केवळ कायद्याची अक्षर ओळख करून घेण्याऐवजी कायद्यामागची  भूमिका,  इतिहास , कायद्याचा व्यावहारिक उपयोग आणि  अंमलबजावणी समजून घेणं आवश्यक असतं, असं प्रतिपादन सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी आज केलं.   नागपूरच्या  वारंगा इथल्या  महाराष्ट्र राष्ट्रीय  विधी  विद्यापीठ-नागपूर, चा तिसरा...

February 15, 2025 1:39 PM February 15, 2025 1:39 PM

views 3

देशात गेल्या दहा वर्षात मत्स्यउत्पादनात दुप्पट वाढ

देशाच्या मत्स्यउत्पादनात मोठी वाढ झाली असून गेल्या दहा वर्षात ते दुप्पट झालं आहे, असं मत्स्यव्यवसाय मंत्रालयानं सांगितलं आहे.   भारत आता जगातला दुसरा सर्वात मोठा मत्स्य उत्पादक देश झाला असून जागतिक मत्स्य उत्पादनात भारताचा वाटा ८ टक्के आहे, वर्ष २०१३-१४ मधल्या ९५ लाख टनांवरून २०२३-२४ मध्ये ते १...

February 15, 2025 1:34 PM February 15, 2025 1:34 PM

views 9

दाहोद जिल्ह्यात झालेल्या अपघातात 4 जण ठार

गुजरात राज्यातल्या दाहोद जिल्ह्यात आज पहाटे झालेल्या रस्ते अपघातात चार जण जागीच ठार झाले तर सहा जण  जखमी झाले आहेत. लिमखेडाजवळ इंदोर-अहमदाबाद महामार्गावर आज पहाटे साधारणपणे पावणे तीन वाजता  हा अपघात झाला.   प्रयागराज इथल्या महाकुंभावरून हे यात्रेकरू घरी येत असताना पर्यटक व्हॅन रस्त्यात थांबलेल्...

February 15, 2025 1:30 PM February 15, 2025 1:30 PM

views 6

फ्रान्स आणि अमेरिका दौऱ्यानंतर प्रधानमंत्र्यांचं मायदेशी आगमन

फ्रान्स आणि अमेरिकेचा दौरा आटोपून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी काल रात्री मायदेशी पोहोचले. त्यांच्या या दौऱ्याबद्दल अमेरिकेच्या गुप्तचर खात्याच्या संचालक तुलसी गॅबार्ड यांनी आभार व्यक्त केले आहे. दोन्ही देशातले संबंध आणखी दृढ करण्यासाठी नरेंद्र मोदी यांचं स्वागत करणं हे सन्मानाचं असल्याचं त्या म्हणाल्य...

February 15, 2025 1:31 PM February 15, 2025 1:31 PM

views 32

प्रसिद्ध बंगाली गायक प्रतुल मुखोपाध्याय यांचं निधन

प्रसिद्ध बंगाली गायक प्रतुल मुखोपाध्याय यांचं आज कोलकाता इथं प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते ८२ वर्षांचे होते. सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणारी गीतं कोणत्याही वाद्यांशिवाय गाण्यात त्यांचा हातखंडा होता.   अमी बांग्ला गण गाई आणि डिंगा भाषाओ सागोर ही त्यांनी लिहिलेली आणि स्वरबद्ध केलेली गाणी  विशेष ...

February 15, 2025 1:17 PM February 15, 2025 1:17 PM

views 11

प्रयागराजमध्ये रस्ते अपघातात १० जणांचा मृत्यू, १९ जण जखमी

प्रयागराज जिल्ह्यात कार आणि बसची जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दहा जणांचा जागीच मृत्यू झाला असून एकूण १९ जण जखमी झाले आहेत. छत्तीसगड राज्यातल्या कोरबा इथून प्रयागराज कडे जाणारी गाडी प्रयागराजहून वाराणसीकडे जाणाऱ्या बसवर आदळल्यानं हा अपघात झाल्याचं प्रयागराजचे पोलीस आयुक्त तरुण गाबा यांनी सां...

February 15, 2025 11:17 AM February 15, 2025 11:17 AM

views 7

स्त्री शक्ती,यश साध्य करून योगदान देण्यासाठी वृद्धींगत होत आहे- राष्ट्रपती

देशातली स्त्री शक्ती, आकांक्षा बाळगत यश साध्य करून योगदान देण्यासाठी वृद्धींगत होत असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु यांनी केलं आहे. महिलांनी मोठी स्वप्न पहावीत आणि ती पूर्ण करण्यासाठी धैर्य, ताकद आणि क्षमता गोळा करण्याचं आवाहन केलं आहे. बंगळुरू इथल्या आर्ट ऑफ लिव्हिंग इंटरनॅशनल सेंटरने आ...

February 15, 2025 11:03 AM February 15, 2025 11:03 AM

views 16

उत्तराखंड इथं 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचा समारोप

उत्तराखंड इथं सुरू असलेल्या 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचा काल समारोप झाला. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा समारोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते, यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमांचं सादरीकरण झालं.   उत्तराखंड सरकारनं स्पर्धांचं यशस्वी आयोजन केल्याबद्दल शहा यांनी सरकारचं अभिनंदन केलं. 2036 ...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.